Page 12 of हिंदी मूव्ही News

‘द कपिल शर्मा शो’ कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

साहिल आनंदेने एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलींग काळाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रिद्धिमा पंडितचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ.

अभिनेता नकुल मेहता आणि दिशा परमारची जोडी तब्बल ८ वर्षांनी एकत्र येणार.

नीना गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतं आहे.

अक्षय कुमारच्या ‘मरजावाँ’ गाण्याचं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप करत ओरिजनल फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अभय देओल एका मुलाखतीत म्हणाला की…

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंच कट दाढी ठेवत असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल. पण त्यांची ही स्टाइल केवळ फॅशन…

अभिनेता अक्षय कुमार आणि वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘बेल बॉटम’ चित्रपटाच पहिल गाणं प्रदर्शित.

आम्ही कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही. तसच फक्त पर्सनल लाइफ मध्ये नवे तर प्रोफेशनलीसुद्धा एकमेकांच्या कामाचा आदर करतो. असे रॉकीने त्या…

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे कियारा अडवाणी बरीच चर्चेत आलीय. त्यावर आता तिने मनमोकळेपणाने संवाद साधलाय.