डिंको सिंग यांच्यावर बायोपिक बनवणार होता शाहिद कपूर; प्रोडक्शनची घेतली होती जबाबदारी “मला खरंच त्यांच्यावर बायोपिक बनवायची इच्छा आहे”; सुपरस्टार बॉक्सर डिंको सिंगवर आधारित बायोपिकवर खुल्या मनाने बोलला शाहिद कपूर. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 21:26 IST
कंगनाने काम नसल्याचं गायलं रडगाणं; म्हणाली, “कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय” बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जिला ओळखलं जातं अशा कंगना रनौतने तिच्याकडे सध्या कोणतंच काम नसल्याची कबुली दिली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 20:29 IST
7 Photos The Family Man 2: भास्करनची व्यक्तीरेखा प्रभाकरनवरुन प्रेरित?; जाणून घ्या LTTE प्रमुखाबद्दल 1976 साली प्रभाकरनने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 15:33 IST
करोनाविरोधात बुद्धिबळाच्या पटावर गायक अरिजीत सिंह; विश्वनाथन आनंदसोबत रंगणार सामना येत्या १३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये गायक अरिजीत सिंह विरूद्ध विश्वनाथन आनंद असा सामना रंगणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 15:04 IST
ह्रतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानचा नवा लूक; शेअर केला व्हिडीओ या व्हिडीओमधल्या तिच्या ग्लॅमरस लूकवर कमेंट्स करत तिचे फॅन्सच नाही तर इतर सेलिब्रिटी सुद्धा कौतूक करताना दिसून येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 12:14 IST
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; बायोपिकचा मार्ग मोकळा अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत असे आरोप करत या वर्षाच्या सुरुवातीला सुशांतच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 13:31 IST
अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात भूमि पेडणेकर झळकणार, शेअर केला खास फोटो अक्षय कुमारने गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा केली होती. तर या वर्षात अक्षय अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 08:57 IST
लवकरच काम सुरू करणार बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन करोना झाल्यानंतरचा क्वारंटाईन काळातला अनुभव देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगचं काम सुरू होणार. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 21:09 IST
‘बाळकडू’च्या निर्माती स्वप्ना पाटकर हिला अटक; पीएचडीची पदवी बोगस असल्याचं सिद्ध सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर सिंग यांनी केला पर्दाफाश. उद्या कोर्टात रिमांडसाठी केलं जाणार हजर. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 18:55 IST
कन्फर्म! विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्येच…; हर्षवर्धन कपूरचा शिक्कामोर्तब अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर याने दोघांच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलंय. यापुर्वी विकीने सलमानसमोर कतरिनाला प्रपोज देखील केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 16:25 IST
‘बर्थ डे गर्ल’ सोनम कपूरला हवा होता वडिलांपेक्षा जास्त हॅंडसम असलेला लाइफपार्टनर… बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस. अनिल कपूरची लेक असूनही सोनमला संघर्षाच्या बळावर आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 14:13 IST
सलमानच्या ‘राधे’ची खिल्ली उडवणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज सुप्रसिद्ध यूट्यूबर आदर्श आनंद याने ‘राधे’ चित्रपटावर स्पूफ व्हिडीओ बनवलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 11:29 IST
90S’ च्या गाण्याला कुठेही तोड नाही! ‘काय नाचले राव दोघे…’, काका-काकूंचा हळदीच्या कार्यक्रमात अफलातून डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
‘कबुतरखान्यावरील बंदी योग्यच’, राज ठाकरेंनी जैन समाजाच्या आंदोलनावर केली टीका, मंगलप्रभात लोढांनाही टोला
Arjun Tendulkar Net Worth: अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? सचिनचा लेक कमावतो तब्बल…; मुंबई-लंडनमध्ये आहे आलिशान घर
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
“मी माझी वैयक्तिक माहिती…” फेसबुकवर सगळे का शेअर करतायत ही पोस्ट? तुमचे फोटो आणि वैयक्तिक माहिती खरंच वापरणार का?, जाणून घ्या
‘जॉली एलएलबी ३’च्या सेटवरचा अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा व्हिडीओ होतोय व्हायरल; खिलाडी कुमार म्हणाला, “या वेडेपणाचा…”
सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा! – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…
Bigg Boss 19 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर, ‘बिग बॉस मराठी ५’ गाजवलेल्या ‘या’ स्पर्धकाचीही लागली वर्णी; उत्सुकता शिगेला