Yo Yo Honey Singh Talking Marathi language and sang dada kondke popular song video viral
Video: “ढगाला लागली कळ…”, हनी सिंगच्या आवाजात दादा कोंडकेंचं लोकप्रिय गाणं ऐकलंत का? लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रॅपरने मराठीत साधला संवाद

हनी सिंगचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “पुण्यात येऊन मराठी नाही बोला तर…”

honey singh concert video viral
Video: हनी सिंगने स्टेजवर कचरा साफ करायला आलेल्या मुलाला दिलेल्या वागणुकीने भारावले चाहते, गायक म्हणाला…

हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”

ज्याच्यावर इतके सेलिब्रिटी चिडून होते, तो अभिनेता खूप प्रेमळ आहे; असं मत या गायकाने मांडलं आहे.

honey singh documentry on netflix
Yo Yo Honey Singh Famous: हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा

‘यो यो हनी सिंग: फेमस’ या डॉक्युमेंटरीमधून भारतीय हिप-हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअरमधील प्रवास दाखवला जाणार आहे.

Honey Singh Opens Up About drugs addiction,| Honey Singh Opens Up About Mental Health
अमली पदार्थांचे सेवन, करिअरला लागलेली उतरती कळा; गायकाने सांगितला वाईट काळाचा अनुभव

एकेकाळी शालेय विद्यार्थी, कॉलेजवयीन तरुण यांच्या ओठी फक्त त्याचीच गाणी आणि रॅप असायची. कुठल्याही नव्या सिनेमात त्याचे गाणे असणार आणि…

Honey Singh reached in Mumbai for Sonakshi Sinha zaheer Iqbal wedding
Video: “आज मी दारू…”, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी पोहोचलेल्या हनी सिंगचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नासाठी उत्साहात दिसला हनी सिंग

honey-singh-kidnapping-case
रॅपर हनी सिंगवर अपहरण आणि मारहाणीचे आरोप; इव्हेंट कंपनीच्या मालकाचा धक्कादायक खुलासा

आधीची पत्नी शालिनी तलवार हिनेदेखील हनीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता

honeysinghlungidance
हनी सिंगचं ‘लुंगी डान्स’ हे गाणं शाहरुख खानला आवडलं नव्हतं; रॅपर म्हणाला, “घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर…”

‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी हे गाणं खूप महत्त्वाचं ठरलं

संबंधित बातम्या