Page 335 of राशीभविष्य News
ज्या वेळी अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे असतात त्या वेळेला उसने अवसान आणून आपल्याला कामे करावी लागतात. सध्या तुमची स्थिती अशीच…
मेष – मौजमजेवेळी सर्वजण बरोबर असतात. परंतु अडचणीच्या वेळी आपण एकटेच असतो. असा अनुभव देणारा हा आठवडा आहे.
मेष जे प्रश्न निर्माण झाले होते त्यातून बाहेर पडण्यासाठी अजूनही जवळजवळ दीड ते दोन महिने लागणार आहेत. यादरम्यान तुम्हाला काही…
मेष ग्रहस्थिती संमिश्र आहे. गेल्या काही आठवडय़ांत जे प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडविण्याकरिता तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल. थोडेसे बुचकळ्यात…
मेष – काही कर्तव्ये अशी असतात की ज्यातून आपल्याला फारसा आनंद मिळत नाही, परंतु ती टाळताही येत नाही.

मेष – बराच चढ चढल्यानंतर जेव्हा उतार दिसतो तेव्हा आपल्याला बरे वाटते तशी तुमची परिस्थिती असणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला गाफील…

मेष स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची प्रचीती देणारे ग्रहमान आहे. ज्या कामामध्ये तुम्ही लक्ष घालाल त्या कामाला चांगला वेग…

मेष कामाचे नियोजन करून घर आणि नोकरी-धंद्यातील आघाडय़ा सांभाळाव्या लागतील. व्यापार-उद्योगातील पैशाच्या कामांना प्राधान्य द्याल. कामाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुधारणा कराव्या…

मेष सर्व ग्रहमान तुमच्यातील कल्पकतेला वाव देणारे आहे. व्यवसाय उद्योगामध्ये नवीन कल्पना कृतीत उतरविण्याचा तुमचा विचार असेल.

मेष – पूर्वी निर्माण झालेले प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढतील. दीर्घकाळानंतर राहू राशीबदल करून षष्ठस्थानात प्रवेश करणार आहे.

मेष – नवीन वैचारिक वळणावर तुम्ही येऊन पोहोचलेले असाल. घराला जास्त महत्त्व द्यायचे का, नोकरी-व्यवसायाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न तुमच्यापुढे…
मेष : ग्रहमान तुमच्या कामाला गती आणणारे आहे. तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्ही सतर्क बनाल. एखादे काम…