राशीभविष्य News

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
16th October Rashi Bhavishya In Marathi
१६ ऑक्टोबर पंचांग: कोजागिरी पौर्णिमेला १२ पैकी कोणत्या राशींना लाभणार धनलाभासह, स्वप्नपूर्तीचा योग; वाचा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

16th October Rashi Bhavishya & Panchang : तर याशिवाय आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. शारद पौर्णिमेचे विशेष महत्त्व…

Saturn-Jupiter Retrograde
तब्बल ५०० वर्षानंतर दिवाळीच्या काळात शनी-गुरू होणार वक्री; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् बक्कळ पैसा

Saturn-Jupiter Retrograde: शनी आणि गुरूची वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात १२ राशींपैकी काही भाग्यवान राशींना…

Kojagiri Purnima will shine like silver the fate of people of this zodiac sign Better days will come snk 94
कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब! चांगले दिवस येणार

१६ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा हा सण साजरी केली जाणार आहेThe festival of Sharad Poornima i.e. Kojagiri…

Mangal Gochar 2024 Mars will enter Moons house after 18 months three lucky zodiac signs will get immense money and wealth
१८ महिन्यानंतर मंगळ करणार चंद्राच्या घरात प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती

Mangal Gochar 2024 : मंगळ देव २० ऑक्टोब रोजी कर्क राशीमध्ये मार्गक्रमण करणार आहे ज्यामुळे तीन राशीच्या लोकांचे नशीब चमकू…

15th October Rashi Bhavishya In Marathi
१५ ऑक्टोबर पंचांग: वैवाहिक अडथळे दूर ते कर्जमुक्ती; मंगळवारी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; वाचा तुमच्या कुंडलीत कसं येणार सुख प्रीमियम स्टोरी

15th October Rashi Bhavishya & Panchang : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जातात…

jupiter vakri in taurus
११९ दिवस नुसती चांदी; गुरूची वक्री अवस्था ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना देणार करिअर, नोकरी अन् व्यवसायात भरपूर यश

Jupiter Vakri In Taurus: गुरू तब्बल बारा वर्षानंतर वृषभ राशीमध्ये वक्री झाला असून तो या राशीत ११९ दिवस वक्री अवस्थेत…

Shukra Gochar 2024
दिवाळीनंतर शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; धनलाभासह मिळू शकते नवी नोकरी

Shukra Gochar 2024 : शुक्राचे राशी परिवर्तन केल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो तर काही राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची…

14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज तुम्हाला कोणत्या मार्गाने होणार लाभ; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य प्रीमियम स्टोरी

14th October Rashi Bhavishya & Panchang : याशिवाय सोमवारी पापंकुशा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे…

dhanteras 2024 budh uday budh transit in tula
धनत्रयोदशीपूर्वी ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल, बुधदेवाच्या आशीर्वादाने नोकरीत मिळणार आर्थिक लाभ

Budh Uday 2024 : बुधाच्या तूळ राशीतील उदयामुळे मिथुन राशीसह ‘या’ राशींना करिअर आणि व्यवसायात अफाट यशासह आर्थिक लाभ मिळू…

ताज्या बातम्या