उपोषण मागे घेण्याच्या प्रश्नावर मनोज जरांगेंच्या पत्नीची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझ्या डोळ्यातील अश्रू…” मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असताना पत्नीने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 6, 2023 15:48 IST
“…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…” मनोज जरांगे-पाटील हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 6, 2023 16:05 IST
मनोज जरांगे उपोषणावर ठाम ,शासनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा; चार दिवसांची मुदत मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 04:36 IST
कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई नाही; डोंबिवलीतील तक्रारदाराचे मुंबईत आझाद मैदानमध्ये बेमुदत उपोषण खंडोबा मंदिराजवळील शिव सावली या बेकायदा इमारती लगत भूमाफियांनी आठ माळ्याच्या बेकायदा इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 17:53 IST
गावठाण विस्तार योजना राबविण्यासाठी उपोषण, उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती अस्वस्थ; चिंध्रण ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड या वीज प्रकल्पासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिनीसाठी मनोरे बांधले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना या विजेच्या टॉवरमुळे… By लोकसत्ता टीमAugust 31, 2023 14:16 IST
‘कायद्याने वागा’च्या आंदोलनानंतर उल्हासनगर पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगारातील फरकाची रक्कम मिळणार कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं आणि महत्वाचं म्हणजे कामगारांच्या पगाराची फरकाची रक्कम देण्याचं एक महिन्याचं कालमर्यादित आश्वासन महापालिका आयुक्त अजीज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2023 15:59 IST
पुणे : बाबा आढाव यांचे भिडे वाडयाबाहेर उपोषण सुरू, वास्तू राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी बाबा आढाव याेंनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2022 11:12 IST
डोंबिवलीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचे भूमाफियांच्या विरोधात उपोषण, महिलेला घराबाहेर काढण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सततच्या छळाला कंटाळून या महिलेने मंगळवार सकाळपासून भावे सभागृहा जवळील महात्मा गांधी उद्याना जवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2022 00:11 IST
बुलढाणा : लहान बाळासह वाहनात बसून दाम्पत्याचे उपोषण संगणक परिचालकपदी नियुक्ती मिळत नाही व तक्रारीची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2022 16:35 IST
भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर हक्काच्या ‘बीपीएल’ कार्डसाठी आठ दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या वृद्ध दांपत्याची कुणीही दखल न घेतल्याने आज सायंकाळी ६ वाजता आत्मदहन करणार असे… By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 17:02 IST
पालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी विक्रोळीत सर्व पक्षीयांचे साखळी उपोषण विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात असलेले पालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 17:22 IST
मोठी बातमी! वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची उपोषणाची घोषणा ज्येष्ठ सामाजित कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून वाईन विक्री निर्णयाविरोधात उपोषणाची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 9, 2022 14:00 IST
Operation Sindoor Live Updates: एअर स्ट्राईकनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला, अमित शाहांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; नाशिकमध्ये अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Operation Sindoor: “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
Video : “छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा धर्म जपला पण कधीही धर्मा-धर्मामध्ये भेदभाव केला नाही” चिमुकली लाख मोलाचं बोलून गेली, व्हिडीओ एकदा पाहाच
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरत जाधव यांच्या पत्नी व लेकीला सोडलेलं घरी, आठवण सांगत म्हणाले, “आता हा माझ्यासाठी…”