scorecardresearch

employee layoffs in Hinjewadi
हिंजवडी आयटी पार्कमध्ये बड्या आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना डांबून जबरदस्तीने राजीनामे फ्रीमियम स्टोरी

कंपनीच्या मनुष्यबळ विभागातील अधिकाऱ्यांनी जबरदस्तीच्या राजीनाम्यासाठी कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

IIT Mumbai alumna accuses government NRI
“NRI मायदेशी परतले की, त्यांच्याकडील सर्व काही काढून घेतले जाईल”; IIT Mumbai च्या माजी विद्यार्थी महिलेचे सरकारवर आरोप

NRI X Post: एक्सवरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांनी परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी…

IIT Bombay to build a super-powerful space telescope
IIT Bombay : कृष्णविवराचे गुढ उकलण्यासाठी आयआयटी मुंबई ‘दक्ष’; प्रचंड क्षमतेच्या अंतराळ दुर्बिणीची करणार निर्मिती

आयआयटी मुंबईमधील ‘स्पेस टेक्नॉलॉजी अँड रिसर्च लॅब’ (स्टार लॅब) या केंद्रामार्फत उपकरणांची निर्मिती, डिझाईन, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक टप्प्यावर काम…

US H 1B Visa Policy Impact On NIR
“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईच्या माजी विद्यार्थी महिलेची पोस्ट; म्हणाल्या, “फुकट योजना, आरक्षण आणि…” फ्रीमियम स्टोरी

US H 1B Visa: अमेरिकेतील एच-१बी शुल्क वाढीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना मायदेशी परतण्यास भाग पाडले जाईल, असे काहींना वाटते.

Wings Scholarship for IIT Bombay students
आयआयटी मुंबईतील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ‘विंग्स शिष्यवृत्ती’; विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रातील विद्यार्थिनींना देणार प्रोत्साहन

विद्यार्थिनींच्या या शिष्यवृत्तीसाठी आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी भरत देसाई व त्यांच्या पत्नी निरजा सेठी यांनी पुढाकार घेतला आहे.

IIT Mumbai controversy, IIT Mumbai withdrawal, Modi Amit Shah controversy, South Asia political workshops,
जाहिरातीवरील आक्षेपामुळे ‘आयआयटी’ची कार्यक्रमातून माघार

‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ या विषयावरील कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…

South Asian Capitalism workshop IIT Mumbai poster criticism
IIT Mumbai चा कार्यक्रम वादात; पोस्टरवर पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी नेत्यांचे आक्षेपार्ह चित्रण, टीकेनंतर कार्यक्रमातून माघार

IIT Mumbai Poster: संस्थेने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगून, ते यापुढे बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकांशी संबंध…

IIT bombay research mumbai road traffic traffic congestion
वाहतूक- नियंत्रणाची कार्यक्षमता मोजण्यासाठी मुंबईचे संशोधक सरसावले…

आयआयटी मुंबई) येथील दोघा अभ्यासकांनी अलीकडेच वाहतूक- नियंत्रण प्रणालींचे मूल्यमापन करण्यासाठी गणिती प्रतिमानावर आधारित पद्धत तयार केली, पण सध्या तरी…

IIT Mumbai Supply Chain Analytics, AI in supply chain, ML supply chain course, certificate course in supply chain,
आयआयटी मुंबईतर्फे ‘पुरवठा साखळी विश्लेषण’ अभ्यासक्रम सुरू, अभ्यासक्रम ऑक्टोबर २०२५ पासून सुरू हाेणार

उद्योगांची गरज लक्षात घेत आयआयटी मुंबईने मागील काही दिवसांमध्ये विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे.

IIT Bombay PhD student's suspension lifted; High Court orders
आयआयटी मुंबईतील पीएचडी विद्यार्थ्याचे निलंबन रद्द; उच्च न्यायालयाचे आदेश

आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल (एपीपीएससी) या आयआयटी मुंबईतील विद्यार्थी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला सावंत याला २८ एप्रिल रोजी प्रसिद्धी…

person sneaked into IIT Powai Mumbai mumbai police ATS
पवई आयआयटीमध्ये घुसखोरी करणाऱ्याला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचे होते…घातपाताचा प्रकार नाही

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) १७ जून रोजी बेकायदेशीरपणे संस्थेच्या व्याख्यानाला बसला होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी पवई पोलिसांच्या ताब्यात…

संबंधित बातम्या