“बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी राजकारणात आलेलो नाही”; विरोधकांच्या टीकेवरुन इम्रान खान संतापले आपल्या उर्वरित कार्यकाळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे, असंही इम्रान खान म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 14, 2022 09:03 IST
Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…” पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना पुतिन यांना भेटले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 18:51 IST
Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले… इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 19:01 IST
“भारतात फक्त…”; पंतप्रधान मोदींशी चर्चेची इच्छा व्यक्त केल्यानंतर इम्रान खान यांना काँग्रेसने दिले उत्तर मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर चर्चा करायला आवडेल, असे इम्नान खान यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 09:48 IST
“मला मोदींसोबत टीव्हीवर चर्चा करायची आहे”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली इच्छा सर्व देशांशी व्यापारी संबंध राखण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे, असे इम्रान खान म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 19:25 IST
“त्यांची गाणी ऐकून…”, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली लता मंगेशकरांना वयाच्या ९२ व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2022 20:48 IST
पाकिस्तान भारतापेक्षा चांगला आहे म्हणणाऱ्या इम्रान खान यांना केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर; म्हणाले, होय, कारण… आपल्या देशाची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 18:44 IST
“कोणताही देश भारताविरोधात…” इम्रान खान यांचं BCCI बद्दल मोठं वक्तव्य इंग्लंड दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 21:09 IST
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं तालिबानला समर्थन: म्हणाले, “गुलामीच्या जोखडातून…!” अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्ताननं तालिबानचं समर्थन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2021 17:02 IST
“करणार काय, RSS ची विचारसरणी मध्ये आली”, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं खळबळजनक विधान! पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक खळबळजनक विधान केलं असून भारत-पाकिस्तानमधील तणावाल आरएसएस जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 17:05 IST
‘इमरान खान आणि करीनाचे लग्न…’, करण जोहरने व्यक्त केली होती इच्छा एका मुलाखतीत करणने त्याची ही इच्छा व्यक्त केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2021 14:00 IST
बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार; इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 13:38 IST
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
गुजरातमध्ये पूल कोसळला तरी केंद्राकडून मोठी मदत, महाराष्ट्राला मात्र वाटाण्याच्या अक्षता : गिरीश कुबेर
आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या खिशात खोट्या चिठ्ठ्या? लातूरमध्ये तीन प्रकरणांत नातेवाईकांवर गुन्हे
मल्टीप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनातील अडचणींवर समिती; राज्य सरकारला ४५ दिवसांत अहवाल अपेक्षित