scorecardresearch

Ravindra Jadeja became the fifth Indian bowler to take 200 Test wickets on Indian soil
IND vs ENG 3rd Test : अश्विननंतर आता जडेजाचाही मोठा पराक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पाचवा गोलंदाज

Ravindra Jadeja 200 Test wickets : रवींद्र जडेजा भारतीय भूमीवर २०० कसोटी बळी घेणारा पाचवा भारतीय ठरला आहे. राजकोट कसोटीत…

IND vs ENG 3rd Test Match Updates in marathi
IND vs ENG : मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी

IND vs ENG 3rd Test Updates : भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. बेन…

Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”

Rohit Sharma taunts Jadeja : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजा मजा घेतली. त्याने…

Anand Mahindra will gift a Thar car to Naushad Khan
Naushad Khan : आनंद महिंद्रांनी पुन्हा जिंकली सर्वांची मनं, सर्फराझ खानच्या वडिलांना खास ‘गिफ्ट’ देण्याची केली घोषणा

Industrialist Anand Mahindra : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातून…

R Ashwin's withdrawal leaves India in 3rd test match against england
IND vs ENG: अश्विनच्या जागी खेळणारा देवदत्त पडिक्कल फलंदाजी-गोलंदाजी करणार का? जाणून घ्या आयसीसीचा नियम

Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटीतून अचानक बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश…

Ravichandran Ashwin withdraws from the IND vs ENG 3rd Test
भारताला मोठा झटका; ५०० वी विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन सामन्यातून तडकाफडकी बाहेर

Ravichandran Ashwin withdraws from the IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणारा रविचंद्रन अश्विन…

Ravichandran Ashwin 100th Test Match
IND vs ENG : “त्यांच्यामुळे आयुष्यात सर्व काही…”, अश्विनने ५००वी कसोटी विकेट कोणाला समर्पित केली?

Ravichandran Ashwin 500 Test Wickets : कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा अश्विन हा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनच्या आधी अनिल…

Ravichandran Ashwin's 500 wickets in Test cricket
IND vs ENG 3rd Test: “लाखात एक गोलंदाज…”, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांकडून रविचंद्रन अश्विनचे कौतुक

Ravichandran Ashwin Records : जॅक क्रॉलीला बाद करून रवी अश्विनने कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला. रवी अश्विन कसोटीत ५०० बळी…

IND vs ENG 3rd Test Match Updates Ben Duckett's Century
IND vs ENG : बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडचा शानदार पलटवार, विकेट घेताना भारतीय गोलंदाजांना फुटला घाम

Ben Duckett’s Century : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद २०७ धावा आहे. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो…

Ravichandran Ashwin 500 Test wickets in IND vs ENG 3rd test match
IND vs ENG : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! कसोटीत ५०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा आणि जगातील नववा गोलंदाज ठरला

Ravichandran Ashwin 500 Test Wickets Complete : रविचंद्रन अश्विनने कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला आहे. भारतीय ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाज जॅक…

India vs England 3rd Test match Updates in marathi
IND vs ENG 3rd Test : भारताने पहिल्या डावात उभारला धावांचा डोंगर, रोहित-जडेजाची शतकं, मार्क वुडने घेतल्या चार विकेट

India’s first innings : भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद ३२६ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी भारताचा…

India were penalized for five runs after Ravichandran Ashwin ran through the middle of the pitch
IND vs ENG 3rd Test : रविचंद्रन अश्विनची चूक भारताला पडली महागात! फलंदाजीला न येता इंग्लंडला मिळाल्या पाच धावा

Ravichandran Ashwin’s Mistake : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनमुळे भारतीय संघाचे नुकसान झाले आहे. अश्विनची एक चूक संपूर्ण संघाला महागात…

संबंधित बातम्या