scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

sharad pawar
“विरोधकांवर अहंकारी म्हणून टीका करतात, पण…”, शरद पवारांचं भाजपाला प्रत्युत्तर

“चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना…”, असा सूचक इशाराही शरद पवारांनी दिला आहे.

Rahul Gandhi
इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

What Lalu Prasad Yadav Said?
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवावं म्हणजे..”, इंडियाच्या बैठकीत लालूप्रसाद यादव यांची टोलेबाजी

इंडियाच्या बैठकीनंतर बोलत असताना लालूप्रसाद यादव यांची तुफान टोलेबाजी

Mallikarjun Kharge
‘अशी’ असेल ‘इंडिया’ची पुढची रणनीति, मुंबईतल्या बैठकीत मांडले तीन ठराव; मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

इंडिया आघाडीतले पक्ष मोदी सरकारविरोधात आगामी काळात देशभरात सार्वजनिक सभा घेणार आहेत.

What Uddhav Thackeray Said?
“आमचा लढा हुकूमशाही आणि जुमलेबाजीविरोधात आहे कारण..”, इंडियाच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंची गर्जना

उद्धव ठाकरेंची आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका

Sudhir Mungantiwar criticize India alliance
“…तर इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना जनता तिरडीवर…”, सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

जनता लोकशाहीच्या मार्गाने इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना तिरडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
“…ते आघाडी कशी काय सांभाळणार?” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “८० टक्के पक्ष…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल.

BJP Criticized Uddhav Thackeray
“सत्तेसाठी सत्व गमावलेला उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये..”, ‘इंडिया’ आघाडीच्या फोटोवर भाजपाची टीका

काँग्रेस पक्षाने हा फोटो ट्विट केला आहे, ज्यावर भाजपाने कडाडून टीका केली आहे.

Confusion in India alliance
मोदींच्या धक्कातंत्रामुळे ‘इंडिया’मध्ये गोंधळ!

देशात लोकसभेसह सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

Devendra-Fadnavis 1200
“देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास ढासळला आहे, कारण…”; शिवसेनेच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या