Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की… सुपर १२ मधील सामना पावसामुळे रद्द झाला तर भारताला फटका बसणार की फायदा होणार जाणून घ्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 14:01 IST
Viral: भारताचा पराभव पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने हद्दच पार केली; ट्वीट करत म्हणाली, ”भारताला हरवले तर झिम्बाब्वेच्या मुलाशी…” पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने भारताविषयी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2022 19:08 IST
T20 World Cup : …तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका उपांत्यफेरीत! पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं; पाहा Points Table पाकिस्तानने मोठ्या फरकाने हा सामना जिंकल्याने त्यांनी थेट दोन स्थानांची झेप घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 10:58 IST
Pak vs SA: …तर पाकिस्तान Points Table मध्ये भारताच्याही पुढे जाईल; आजचा सामना अन् भारताचं कनेक्शन समजून घ्या भारताने बुधवारी बांगलादेशाचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव करत उपांत्यफेरीतील मार्ग सुखकर केला असला तरी प्रवेश निश्चित झालेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 19:06 IST
Ind vs Ban: १० चेंडूत ४६ धावा! लिटन दासने भारतीय गोलंदाची पिसं काढत नोंदवले तीन भन्नाट विक्रम; असा पहिलाच खेळाडू ज्याने… १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या सात षटकांमध्ये नाबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2022 16:59 IST
T20 WC Ind vs Pak: “मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीकडे व्यक्त केल्या भावना मी इतकं क्रिकेट खेळलो आहे पण विराट कोहली वगळता कोणालाही अशाप्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाही, पांड्याकडून कौतुकाचा वर्षाव By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2025 14:32 IST
क्रिकेटचा ‘किंग’ विराटसाठी बॉलिवूडच्या ‘बादशाह’ची खास पोस्ट; दिवाळीचा उल्लेख करत शाहरुख म्हणाला… मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तानमध्ये रोमहर्षक लढत झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2022 07:41 IST
विश्लेषण: फलंदाज लयीत, पण गोलंदाजांची चिंता! ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताला संधी किती? ट्वेन्टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी By अन्वय सावंतUpdated: October 16, 2022 07:47 IST
भारत-द.आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताची मालिकेत बरोबरी ; श्रेयस, किशनच्या दमदार खेळींमुळे आफ्रिकेवर सात गडी राखून विजय श्रेयसने एकदिवसीय कारकीर्दीमधील सर्वोच्च खेळी करताना १११ चेंडूंत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. By पीटीआयOctober 10, 2022 06:39 IST
India Vs South Africa Match Preview : युवकांसाठी पुन्हा संधी! ; भारताचा आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज फलंदाजांमध्ये राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकेल. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 02:57 IST
IND vs SA 2nd T20: युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीला मारली लाथ; Video झाला व्हायरल भारत वि. दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत युझवेंद्र चहलला आतापर्यंत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आलेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 3, 2022 10:57 IST
पाटीदार, मुकेशला संधी ; आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे लखनऊ (६ ऑक्टोबर), रांची (९ ऑक्टोबर) व दिल्ली (११ ऑक्टोबर) येथे खेळवण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 02:37 IST
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
Duleep Trophy: गिल, अभिमन्यू अन् जुरेल, तिन्ही कर्णधार क्वार्टरफायनलच्या सामन्यातून बाहेर; नेमकं कारण काय?
“विवेक ओबेरॉयने मला कोणतीही मदत केली नाही”, भावाचे अभिनेत्याबद्दल वक्तव्य; म्हणाला, “दुर्दैवाने त्यावेळी…”