scorecardresearch

भारतीय रिपब्लिकन पार्टी

भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (Republican Party of India) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले (Ramdas Athawale) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही.

सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला व नंतर बहुजन महासंघ उदयास आला. या दोन्हीही संघटनांचा उदय व विकास ॲंड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.
Read More
शिंदे सेनेशी युतीवरून आंबेडकर बंधूंमध्ये वादाची ठिणगी, रिपब्लिकन सेनेला युतीचा फायदा नक्की होईल का?

Ambedkar Brothers: आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा…

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे
शिंदे गटाची रिपब्लिकन सेनेबरोबरची युती नेमकी कशासाठी? काय आहेत यामागची कारणं?

Eknath Shinde Shivsena News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपले राजकीय गणित मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन सेनेबरोबर युती केल्याचं सांगितलं…

Ncp MP Sharad Pawar expressed his views at the inauguration ceremony of PNP theatre in Alibaug
डाव्या आणि रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज – शरद पवार

डाव्या आणि रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.…

ramdas Athawale on mahayuti
आठवलेंचा कार्यकर्त्यांना बंडखोरीचा सल्ला, महापालिका निवडणुकीपूर्वी ‘रिपाइं’चा मेळावा

मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यगृहात पक्षाचा ईशान्य मुंबई विभागाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये आठवले बोलत होते.

republican factions mahavikas aghadi
‘मविआ’ला साथ देण्याचा रिपब्लिकन गटांचा निर्धार

बौद्ध समाजाने राज्यात सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे, असे अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

Dr Siddharth Dhende resigned from membership of Republican Party of India
‘रिपाइं’च्या सदस्यत्वाचा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडून राजीनामा, महायुतीमध्ये रिपाइंला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

rpi ramdas athawale
विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला जागा देण्याची मागणी, जागा न मिळाल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा

विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

Dr Siddharth Dhende resigned from membership of Republican Party of India
महाविकास आघाडीवर आरोप करत या पक्षाने ७५ जागा लढवण्याची केली घोषणा, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

भारतीय रिपब्लिकन पक्षने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट ७५ जागांवर उमेदवार लढवण्याची घोषणा केली आहे.

atrocity case registered against doctor after threatening and abusing pune rpi a chief parashuram wadekar
रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी – डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा

वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा (रा. मार्बल प्लाझा, विमाननगर ) यांच्याविरुद्ध गु्न्हा…

संबंधित बातम्या