scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शीना बोरा हत्याकांड : तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी पाच सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

शीना हत्या : आरोपींची आमनेसामने चौकशी

देशभर खळबळ उडालेल्या शीना बोरा हत्याकांडाचा गुंता शुक्रवार संध्याकाळपर्यंत उलगडला नव्हता. मुंबई पोलिसांनी पेणला जाऊन शीनाच्या सांगाडय़ाचे काही अवशेष ताब्यात…

शीना बोरा हत्या : पेणमध्ये पोलीसांना मिळाले हाडांचे १० ते १२ अवशेष

शीना बोरा हिचा मृतदेह पेणमध्ये जिथे फेकण्यात आला होता तेथून मुंबई पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी हाडांचे १० ते १२ अवशेष ताब्यात…

शीनाच्या हत्येअगोदर इंद्राणीकडून मुंबई व पेणमधील परिसराची पाहणी

शीना बोराचे अपहरण करून तिची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने आपल्या वाहनचालकासोबत संपूर्ण परिसराची पाहणी केली…

संबंधित बातम्या