
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडली आहे.
प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्तीला जामिनाचा हक्क आहे, असे जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली होती.
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला असून त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टमधून सत्य परिस्थिती समोर आली आहे.
इंद्राणी मुखर्जीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयएनएक्स मीडियाची सहसंस्थापक असलेल्या इंद्राणीवर पोटच्या मुलीची शीना बोराची अत्यंत क्रूर पद्धतीने…
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात…
मी निर्दोष असून पीटर मुखर्जीने ड्रायव्हरच्या मदतीने मला या गुन्ह्यात गोवले
शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदतही केल्याचे श्यामवरने सांगितले.
पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या , पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप लावण्यात आले आहेत
इंद्राणीला तणावमुक्त वातावरणात राहण्याची इच्छा असल्याचेही म्हटले गेले आहे.
इंद्राणी गुवाहाटीहून पश्चिम बंगालमध्ये आल्यापासून हे दोन्ही आयपीएस अधिकारी तिला ओळखतात
विशेष न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इंद्राणीनेच आपल्याला शीनाच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी करण्यास आपल्यावर दबाव आणला होता
इंद्राणीला राहुल आवडत नव्हता. शीनासोबत असलेल्या संबंधांमुळेच खरेतर राहुलबद्दल तिला राग होता.
शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या करून तिचा मृतदेह गागोदे खुर्दमध्ये टाकण्यात आला होता.
इंद्राणीवर जेजे रुग्णालयातच उपचार सुरू आहेत
इंद्राणी मुखर्जीच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण एकदम कमी झाले आहे.
तिन्ही आरोपींच्या तीन आठवड्यांच्या चौकशीची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली होती
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.