केंद्रीय मंत्री निहालचंद यांचे नाव एका बलात्काराच्या प्रकरणात पुढे आल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…
वैवाहिक जीवनातील मतभेदांवरून २००८मध्ये पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करणारा लक्ष्मीनिवास नेरुसु या संगणक तज्ज्ञास अमेरिकन न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.
क्लोिनग तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या मदतीने गर्भाच्या स्कंदपेशी (मूलपेशी) तयार करून मधुमेह झालेल्या महिलेची जनुके वेगळी काढून त्यात इन्शुलिन निर्माण…