scorecardresearch

nepal interim government sushila karki
Nepal Interim Government: नेपाळमध्ये मध्यरात्रीच्या घडामोडी, लष्करप्रमुख अशोक राज सिगदेल सुशीला कार्कींच्या भेटीला; धगधगत्या नेपाळचं नेतृत्व कुणाकडे?

Who is Sushila Karki: नेपाळमध्ये आंदोलन व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असताना अशात सुशीला कार्की अंतरिम सरकारच्या प्रमुख…

Kshitij Tyagi UNHRC
“दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांकडून धडे घ्यायची गरज नाही”, UN च्या मानवाधिकार परिषदेत भारताचा पाकिस्तानला टोला

India at UNHRC : मानवाधिकार परिषदेत पहलगामसह भारतात इतर ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत भारताने पाकिस्तानवर टीका केली.

Nepal Interim PM Sushila Karki
Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान? भारताबाबत दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मोदींना…”

माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. सुशीला कार्की या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश…

Akola 10 tourists stranded in Nepal 5 return via Janakpur Gaya route others safe Kathmandu hotel
Nepal : ‘पुढे काय होईल माहित नाही’, शेकडो कैलास मानसरोवर यात्रेकरू नेपाळमध्ये अडकले; परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी

नेपाळमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘जेन-झी’ने नेपाळमधील सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आहे.

Suhas Subramanyam Condemns Attacks On Hindu Temples In US
“हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले निषेधार्ह, तिरस्कार…”; अमेरिकेचे खासदार सुहास सुब्रमण्यम यांचं वक्तव्य काय?

वर्षभरात चार हिंदू मंदिरांवर हल्ला झाला आणि तोडफोड झाली ही बाब निषेधार्ह आहे असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.

Who is Sushila Karki Nepal Interim PM Sushila Karki
Sushila Karki : माजी न्यायाधीश सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान? घडामोडींना वेग; कोण आहेत सुशीला कार्की?

नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी देखील सुरू असून माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

Chief Justice Bhushan Gavai On Nepal
Bhushan Gavai : “आम्हाला आमच्या राज्यघटनेचा अभिमान आहे”, सुप्रीम कोर्टाने दिला बांगलादेश, नेपाळमधील घटनांचा दाखला

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील प्रतिक्रिया देत नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

France Violence
France Violence : नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला, २०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात

नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला असून आतापर्यंत २०० हून अधिक जणांना जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली…

Zakir Naik
Zakir Naik : झाकीर नाईक एड्सने ग्रस्त असल्याची सोशल मीडियावर चर्चा; अखेर वकिलामार्फत मांडली भूमिका

Zakir Naik : मागील काही दिवसांपासून झाकीर नाईकबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

anuparna roy venice speech palestine
Anuparna Roy Controversy: “आमच्या मुलीला टार्गेट केलं जातंय”, अनुपर्णा रॉय यांच्या पालकांचा उद्वेग; Venice मधील ‘ते’ भाषण ठरलं कारण!

Anuparna Roy Venice Speech: ‘साँग ऑफ फरगॉटन ट्रीज’च्या दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

pm modi appeal to nepal protesters
Nepal Violence: नेपाळमधील जाळपोळीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, आंदोलक तरुणांना केलं ‘हे’ आवाहन!

Nepal Gen Z Protest: नेपाळमधील आंदोलनाची अखेर आता नव्या सरकारच्या स्थापनेनं होणार असल्याचं दिसून येत आहे.

Anthony Albanese Jacinta Nampijinpa Price
ऑस्ट्रेलियन खासदाराचं भारतीयांविरोधात वक्तव्य; पंतप्रधान अल्बानीज म्हणाले, “माफी मागा”

Australia PM Anthony Albanese : ऑस्ट्रेलियात नुकतंच स्थलांतरितांविरोधात एक आंदोलन झालं. त्यानंतर लिबरल पार्टीच्या खासदार जॅसिंटा प्राइस यांनी भारतीयांविरोधात वक्तव्य…

संबंधित बातम्या