LSG vs RCB: विराट कोहलीचा दुर्मिळ विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू Virat Kohli Record: विराट कोहलीने आयपीएलच्या लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 28, 2025 00:14 IST
LSG vs RCB: धावांचा दुष्काळ संपला! ऋषभ पंतचं वादळी शतक, पंतने मैदानावर जिम्नॅस्टिक करत केलं सेलिब्रेशन; पाहा VIDEO Rishabh Pant Century: ऋषभ पंतची आयपीएल २०२५ च्या अखेरच्या सामन्यात बॅट तळपली. यासह ऋषभ पंतने वादळी फलंदाजी करत शतक झळकावलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 21:43 IST
LSG vs RCB: आरसीबी कर्णधार जितेश शर्माची मोठी चूक, टॉसनंतर दिली चुकीची प्लेईंग इलेव्हन अन् मग लखनौने…; पाहा काय घडलं? RCB vs LSG: आरसीबीने लखनौविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात संघाचा स्टँन्ड इन कर्णधार जितेश शर्माकडून मोठी चूक झाली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 20:39 IST
VIDEO: “मी कोपऱ्यात बसून रडतोय, कारण…”, चाहत्याने CSK सोडण्याची मागणी करताच अश्विन काय म्हणाला? प्रतिक्रियेने वेधलं सर्वांचं लक्ष R Ashwin on Fans Trolling: चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाच्या मोसमात आर अश्विनची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांनी त्याला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 19:38 IST
LSG vs RCB Highlights: जितेश शर्माच्या खेळीसह आरसीबीचा लखनौवर विजय, बंगळुरू टॉप-२ मध्ये IPL 2025 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Highlights: आरसीबीने अखेरच्या लीग सामन्यात लखनौचा पराभव करत टॉप-२ मध्ये स्थान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 28, 2025 02:07 IST
IPL 2025: “संघात चहल आणि बस ड्रायव्हरला सारखंच…”, शशांक सिंगचा अय्यर-पॉन्टिंगबाबत मोठा खुलासा; पंजाबच्या विजयानंतर काय म्हणाला? Punjab Kings: पंजाब किंग्स संघाचा खेळाडू शशांक सिंगने पंजाब संघ टॉप-२ मध्ये पोहोचल्यानंतर संघातील वातावरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 17:37 IST
IPL 2025: श्रेयस अय्यरने घडवला इतिहास, IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार Shreyas Iyer Record: पंजाब किंग्सने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत क्वालिफायर-१ साठी स्थान पक्क केलं आहे. यासह कर्णधार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 16:25 IST
10 Photos IPL 2025 : आरसीबीने कितीवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? यंदाचे आयपीएल आता त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आज आपण विराट कोहली खेळत असलेल्या आरसीबी संघाच्या आतापर्यंत अंतिम फेरी… By सुनिल लाटेMay 27, 2025 14:47 IST
PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला.. PBKS vs MI: मुंबई इंडियन्सने पराभवासह पहिलं स्थान पटकावण्याची संधी गमावली आहे. सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या नेमकं काय म्हणाला? By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 00:57 IST
PBKS vs MI: पंजाब किंग्स नंबर वन! मुंबई इंडियन्सवर अखेरच्या सामन्यात मिळवला एकतर्फी विजय; मुंबईची सांगताही पराभवाने PBKS vs MI: पंजाब किंग्सने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 23:45 IST
PBKS vs MI: सूर्यकुमार यादवचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० मध्ये ‘ही’ अनोखी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज Suryakumar Yadav World Record: पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवने २५ अधिक धावांचा टप्पा गाठत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 21:33 IST
PBKS vs MI: “एक बोट निवड…”, हार्दिक-सूर्या नाणेफेकीपूर्वी फिंगर गेम का खेळत होते? नेमकं काय चालू होतं? VIDEO व्हायरल Suryakumar Yadav Hardik Pandya Video: मुंबई पंजाब सामन्याच्या नाणेफेकीपूर्वीचा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 20:56 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
“कपिल शर्मा स्मशानात दंगल घडवू शकतो”, नवज्योत सिंग सिद्धूंच्या वक्तव्यानंतर अक्षयने कौतुकास नकार दिला; म्हणाला, “मला पैसे…”
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
नवीन गोदावरी पाणी लवाद नेमण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा; मराठवाडा अनुशेष निर्मुलनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
Swasth Nari Campaign : महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे; ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची मोफत तपासणी…