scorecardresearch

आयपीएल २०२५ Photos

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
ipl 2025 Vaibhav suryavanshi century Sachin Tendulkar Yusuf pathan Vicky Kaushal priety Zinta
9 Photos
IPL 2025: वैभव सूर्यवंशीवर दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव; वादळी शतकी खेळीवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाले?

Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया…

Vaibhav Sooryavanshi IPL 2025 Career Records
15 Photos
Photos: ३५ चेंडूत शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

RR vs GT Vaibhav Suryavanshi Fastest Century: आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर होता.

Ipl 2025 top 8 Indian spinners who took most wickets in ipl history
10 Photos
हरभजन सिंग, अक्षर पटेल ते कुलदीप यादव; ‘या’ ८ भारतीय फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

batsmen who scored more than five thousand runs in ipl history ipl 2025
9 Photos
रोहित शर्मा ते विराट कोहली; ‘या फलंदाजांची बॅट आयपीएलमध्ये तळपली, ठोकल्या आहेत ५ हजारांहून अधिक धावा…

माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले. या काळात त्याने ५५२८ धावा केल्या.

Rahul Dravid on Wheel Chair Photos Viral Despite His Injuries Present for Rajasthan Royals Team
11 Photos
IPL 2025: दुखापत, कुबड्या अन् व्हिलचेअर; राहुल द्रविड तरीही राजस्थान संघासाठी मैदानावर उपस्थित; ‘द वॉल’चं होतंय कौतुक

Rahul Dravid Wheelchair Photo Viral: राजस्थान रॉयल्सचे हेड कोच असलेले राहुल द्रविड यांना दुखापत झाली असून त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर…

batsmen who hit the most sixes in the 20th over in ipl
9 Photos
हिटमॅन रोहित, पांड्या की थाला? आयपीएलमध्ये २० व्या षटकात सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर?

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा आता सीएसकेकडून खेळतो. त्याने २० व्या षटकात १८१ चेंडूत ३० षटकार मारले आहेत.

ताज्या बातम्या