scorecardresearch

Page 10 of आयआरसीटीसी News

प्रतिक्षा यादीत असणाऱ्यांनो… शेवटच्या क्षणी तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वेतर्फे हवाई प्रवास

सुट्टीच्या मोसमात गावी जाण्यासाठी तिकीट आरक्षित करताना रेल्वेप्रवाशांना अनेकदा गर्दीमुळे प्रतिक्षा यादीत ताटकळत राहण्याचा अनुभव येतो.

रेल्वेतील खाद्यात झुरळ सापडले

कोलकाता राजधानीत देण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे ‘आयआरसीटीसी’ (रेल्वेची खानपान सेवा)ला रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आह़े

महाराष्ट्र सदनातून संसदेपर्यंत खानापमान नाटय़ !

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी येथील एका मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी कोंबून त्याचा…

रेल्वेचे नवीन ‘मोबाइल अॅप्स’

आपल्याला हवी असणारी गाडी नेमकी किती वाजता येणार किंवा जाणार तसेच गाडी कोणत्या ठिकाणी आहे, याची बिनचूक माहिती प्रवाशांना उपलब्ध…

आयआरसीटीसीच्या मनमानीमुळे महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद!

आयआरसीटीसीच्या मनमानी कारभारामुळे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे. कॅन्टीनचालक हॉटेल स्नेहाच्या व्यवस्थापनाने तोटय़ामुळे कॅन्टीन बंद करण्याचा…

‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळाची क्षमता वाढणार; एका मिनिटाला ७२०० रेल्वे तिकीटांचे बुकींग

ई-टिकीट नोंदणीची वाढती मागणी लक्षात घेता आयआरसीटीसी(भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन)ने यावर्षी आपल्या इंटरनेट टिकीट बुकींग (ई-टिकीट) क्षमतेत वाढ…

‘राऊंड फिगर’च्या नावाखाली आयआरसीटीसीकडून प्रवाशांची लूट

रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना भाडेवाढ आणि रकमेत ‘पूर्णाक’ (राऊंड फिगर) करण्याच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार होत असतानाच आयआरसीटीसीनेही आपले भाव वाढवून प्रवाशांची…