scorecardresearch

आयआरसीटीसी Photos

भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट व्यवस्थापन, पर्यटन सेवा आणि खाण्या-पिण्याची सोय करणे ही कामे आयआरसीटीसी (IRCTC) संस्था पाहत असते. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या संस्थेद्वारे तत्काल टिकीट काढणे, ऑनलाईन टिकीट सेवा, रेल्वे पर्यटनास चालना देणे (महाराजा एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनची सुरुवात करणे), रेलनीर अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीची सेवा (IRCTC Service) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेता येते. यांच्यामार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरवले जाते.

१९९९ पासून या संस्थेची मालकी रेल्वे प्रशासनाकडे होती. पुढे २०१९ मध्ये या संस्थेची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यामधील होल्डिंग ८७ टक्क्याने कमी केले. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने पुन्हा २० टक्क्यांची गुंतवणूक केली.
Read More
irctc indian railway news passenger can get a confirmed train ticket 10 minutes before the train starts through current booking process
9 Photos
ट्रेन सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी मिळवा कन्फर्म तिकीट; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस  

Train Tickets with Current booking system: भारतीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आता तुम्ही कन्फर्म तिकीट सहज मिळवता येणार आहे, यासाठी रेल्वे…

Railway
12 Photos
कोट्यवधी प्रवाशांसाठी मोठी बातमी! दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये भारतीय रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय!

भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×