scorecardresearch

आयआरसीटीसी News

भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट व्यवस्थापन, पर्यटन सेवा आणि खाण्या-पिण्याची सोय करणे ही कामे आयआरसीटीसी (IRCTC) संस्था पाहत असते. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या संस्थेद्वारे तत्काल टिकीट काढणे, ऑनलाईन टिकीट सेवा, रेल्वे पर्यटनास चालना देणे (महाराजा एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनची सुरुवात करणे), रेलनीर अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीची सेवा (IRCTC Service) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेता येते. यांच्यामार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरवले जाते.

१९९९ पासून या संस्थेची मालकी रेल्वे प्रशासनाकडे होती. पुढे २०१९ मध्ये या संस्थेची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यामधील होल्डिंग ८७ टक्क्याने कमी केले. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने पुन्हा २० टक्क्यांची गुंतवणूक केली.
Read More
IRCTC e catering food delivery train booking | Indian railway food on track mobile app | Fake railway food apps online scam warning | Central railway passenger safety guidelines Pranav Joshi
सावधान ! रेल्वे प्रवासात जेवण मागवता ? मग ही खबरदारी घ्या आणि जेवणात फसवणूक टाळा; IRCTC चे आवाहन असे की…

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्या अनधिकृत संस्थांवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आता मोठा बडगा उगारला आहे.

IRCTC or RailOne which app is best for railway ticket booking
तिकीट बुकिंगपासून लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंगपर्यंत सर्वकाही एकाच जागी; IRCTC की RailOne कोणता अ‍ॅप ठरतो फायदेशीर? जाणून घ्या

RailOne vs IRCTC which is faster : आता आपण आयआरसीटीसी आणि रेलवन मधील फरक सोप्या भाषेत समजून आणि तुमच्यासाठी कोणते…

Mumbai to Ahmedabad IPL special train | Western Railway IPL final extra trains 2026 | Mumbai Central Ahmedabad AC superfast express | IRCTC ticket booking IPL final special train
IPL Final 2026 Special Train : आयपीएलप्रेमींसाठी गुड न्यूज! अंतिम सामन्यासाठी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार दोन विशेष सुपरफास्ट गाड्या!

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दोन विशेष अतिजलद रेल्वेगाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

IRCTC Bharat Gaurav Tourist Train Maharashtra | Puri Kamakhya Vaidyanath Dham Yatra Route | Indian Railway Religious Tourism Packages | Pune Nagpur Boarding Stations IRCTC Train
प्रवाशांसाठी सुवर्णसंधी! ‘आयआरसीटीसी’तर्फे ‘पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम’ पर्यटक रेल्वे यात्रा जाहीर

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भाविकांना देशातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन सुलभतेने घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वेची उपकंपनी ‘आयआरसीटीसी’ने एक महत्वपूर्ण घोषणा…

Indian Railway new PRS system launch August | Online train ticket booking update India | Rail One super app features | Indian Railways digital transformation 2026
४० वर्षांनंतर रेल्वेची तिकीट आरक्षण यंत्रणा बदलणार; ऑगस्टपासून नवी पीआरएस सेवा सुरू

Indian Railway : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या पीआरएस प्रणालीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संक्रमणाच्या काळात प्रवाशांना…

IRCTC special tourist train from Nagpur | Bharat Gaurav train Pune to Baidyanath Dham | Divya Dakshin Yatra package cost | Spiritual tourism train Maharashtra 2026
नागपूर-पुण्याहून ‘दिव्य दक्षिण’ व ‘बैद्यनाथ धाम’ विशेष गाड्या धावणार

आयआरसीटीसीच्या या उपक्रमातून दक्षिण भारतासह पूर्व भारतातील धार्मिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Indian Railways new boarding point rule 2026 | IRCTC ticket boarding station change online | Indian Railway reservation chart timing | Nagpur Railway Station news update
IRCTC New Rule : मोठी बातमी! रेल्वे पकडणं चुकणार नाही; ३० मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा…

रेल्वेचा प्रवास अधिक लवचिक करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून नवीन बदल करण्यात आले असून कन्फर्म आणि आरएसी तिकीटधारक प्रवाशांना या…

Konkan Railway Summer Special Train Mumbai to Goa | कोकण रेल्वे मुंबई गोवा विशेष रेल्वे गाडी
मुंबईतून थेट गोव्याच्या किनारी जा; कोकण रेल्वेद्वारे विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था

उन्हाळी सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नियमित प्रवाशांसह जादा प्रवाशांची विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वेद्वारे मध्य रेल्वेशी समन्वय साधून…

IRCTC Ready to Eat Food Indian Railways | भारतीय रेल्वे आयआरसीटीसी रेडी टू ईट जेवण
आखाती देशातील युद्धाचा परिणाम रेल्वे सेवांवर लांब पल्ल्याच्या प्रवाशांना ‘रेडी टू इट’ पदार्थ प्रदान

मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. मुंबईतील उपहारगृहात सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने, त्यांनी पदार्थांची संख्या कमी केली आहे.

Mumbai Railway Reservation PRS System | मुंबई रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली बंद
मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद; गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे तिकीट काढणे होणार अवघड

आखाती देशात युद्ध सुरू असल्याने, मुंबईतील देशभरातील अनेक महानगरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट तयार झाले आहे. त्यामुळे अनेकांनी गावाची वाट…

ताज्या बातम्या