आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि दिनेश चंडिमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद घातल्याप्रकरणी भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मावर एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.