Page 16 of इस्रायल News

इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेम, हायफा आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये सोमवारी पहाटेच्या वेळी क्षेपणास्त्रांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

पश्चिम आशियातील युद्धाबाबत नीट भूमिका घेतली तर धोरणात्मक स्वायत्तता बळकट करण्याची भारतापुढे संधी आहे.

इराण आपला आंतरराष्ट्रीय मित्र, काश्मीर प्रश्नावर पाठीराखा. आपल्याशी रुपयांत व्यवहार करणारा आणि आपणास उधारी देणारा एकमेव तेलसंपन्न देश.

इस्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही स्टुडिओच्या मुख्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

इस्त्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत.

इस्रायलने गाझा मदत केंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३८ पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर आली…

इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे.

इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणमधील एका लष्करी अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे.

Israel Iran War News: इस्रायलकडून इराणमध्ये हवाई हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Israel vs Iran : या वृत्तांबाबत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Attack on worlds largest gas field in Iran इस्त्रायलने इराणमध्ये असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर बॉम्ब हल्ला केला आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू झालेला संघर्ष रविवारी, तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी…