घराणेशाही करणाऱ्या खडसे-महाजनांमध्ये घराणेशाहीवरून कलगीतुरा गंमत म्हणजे या दोघांच्या घरात राजकीय घराणेशाही आहे. By दीपक महालेNovember 18, 2022 13:49 IST
भुसावळ न्यायालय आवारात शेतकर्याचा आत्महत्येचा प्रयत्न वेळीच भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 17:01 IST
खोट्या प्रमाणपत्राद्वारे शिवछत्रपती पुरस्कार मिळविल्याचे प्रकरण; प्रदीप तळवेलकरांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुख शेख यांनी याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हे आदेश… By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 16:52 IST
जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के एकीकडे रावेर गटातून जगदीश बढे यांच्या बिनविरोध निवड निश्चितीने उत्साह, तर दुसरीकडे कार्यकारी संचालकांसह सहा जणांच्या अटकेमुळे राजकीय आणि सहकार… By दीपक महालेNovember 17, 2022 15:10 IST
जळगाव: न्यायमंदिर आवारातच विभक्त पती-पत्नीत हाणामारी; पती गंभीर जखमी शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अफसरसह त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 14:52 IST
दूध संघाच्या कार्यकारी संचालकांसह चौघांना अटक, तूप अपहार प्रकरणी कारवाई निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 11:25 IST
शेगावातील राहुल गांधी यांच्या सभेला जळगावातून सोळा हजार कार्यकर्ते जाणार; काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार देशहितासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली आहे. पदयात्रेला १७८ समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 14:04 IST
जळगाव जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघांतील १७ इच्छुकांच्या अर्जांवर हरकती;दहा जणांकडून लेखी आक्षेप मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 13:57 IST
महापौर, दोन मंत्री अन एक माजी मंत्री -राजकीय आरोप-प्रत्यारोपांत जळगावकरांना समस्यांची मगरमिठी महापालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू केली. मात्र, कोणत्या कारणास्तव ती अपूर्ण राहिली यावरून आता वाद सुरू आहे. By दीपक महालेNovember 12, 2022 12:41 IST
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा जळगावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2022 09:59 IST
गिरीश महाजनांकडून जळगाव शहर विकासासाठी निधीच्या फक्त वल्गना;आमदार खडसेंचा हल्लाबोल जळगाव शहराचे गेल्या पाच वर्षांत गिरीश महाजनांनी वाटोळे केले आहे. By लोकसत्ता टीमNovember 10, 2022 13:33 IST
जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला; गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी, तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीत… By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 15:24 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”
शनीदेव चांदीच्या पावलांनी चालले; पुढील २ वर्ष ‘या’ एका राशीला मिळणार अफाट पैसा? नशिबात येणार धन, पदोन्नती आणि आलिशान जीवन!
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…