जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या्ंकडून कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे
काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली