पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्याच्या मागणीसाठी खासदार जाधव ठोकणार जायकवाडीच्या कार्यालयाला टाळे परभणी जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला. By लोकसत्ता टीमMarch 16, 2025 19:28 IST
जायकवाडीच्या पाणी कपतीचा अहवाल संवेदनशील, मंत्री म्हणून हस्तक्षेप नसल्याचे विखे पाटील यांचे स्पष्टीकरण जायकवाडीसह कोणत्याही खोऱ्यातील पाणी वाटपात अन्याय होणा नाही, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2025 16:11 IST
जायकवाडीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जैवविविधता अभ्यासासाठी समिती, मिलिंद म्हैसकर यांच्यासह पाच जणांचा समावेश सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2025 10:42 IST
गोदावरी पाणीवाटपासाठी नवे सूत्र? धरण भरण्याची अट ६५ टक्क्यांवरून ५७ वर आणण्याची शिफारस पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या सूत्रातील बदल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली होती. By सुहास सरदेशमुखDecember 31, 2024 04:45 IST
Jayakwadi Dam: नाशिकमधून मराठवाड्याकडे ४८ टीएमसी पाणी, गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग पावसाने नव्याने जोर धरल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2024 11:12 IST
विश्लेषण : जायकवाडी भरूनही मराठवाड्याला फायदा काय? समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा अजूनही का अनुत्तरित? गेल्या ५० वर्षांत जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा १५ वेळा भरले. पण त्यातील पाण्याचा साठा ५० टक्के आणि त्यापेक्षा कमी होता… By सुहास सरदेशमुखSeptember 10, 2024 07:18 IST
Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. By लोकसत्ता टीमAugust 12, 2024 09:22 IST
Jayakwadi Dam: गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग, गोदावरी दुथडी भरून; २४ तासांत नाशिकमधून जायकवाडीसाठी पावणेदोन टीएमसी पाणी मागील २४ तासांत धरणांतून १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे (पावणेदोन टीएमसी) पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2024 17:01 IST
जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊनही भाजपच्या वाट्याला अपश्रेयच पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले. By सुहास सरदेशमुखNovember 27, 2023 11:56 IST
अन्वयार्थ: पाण्यासाठी अशोभनीय भांडणे.. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा कलगीतुरा रंगत असतानाच, कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमध्येच… By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 00:33 IST
संभाजीनगरवासीय आनंदले, नाशिककर दु:खी… जायकवाडीसाठी विसर्गाला सुरुवात पाणी चोरी होऊ नये म्हणून नदी काठावरील भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला… By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 09:55 IST
जायकवाडी धरणात आजपासून पाणी; दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाला दिलासा गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 03:43 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
अवघ्या काही तासांत ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू! दिवाळीआधीच मिळणार भरपूर पैसा तर करिअर धरेल सुस्साट वेग…
ऑक्टोबर देणार पैसा..पैसा आणि फक्त पैसा… ‘या’ महिन्यातील बुध, गुरू, शुक्र अन् सूर्याचे महागोचर, ‘या’ तीन राशींचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढवणार
७ ऑक्टोबरपासून बुध-यमाचा योग ‘या’ ३ राशींची करणार भरभराट! तिजोरी धनाने भरेल अन् तुमची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण…
“मी ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी…”; हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का, अभिनेत्री म्हणाली, “मी तुझी नणंद…”
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
सावधान! तुम्ही उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाने ग्रस्त आहात? किडनीचा आजार निर्माण होण्याआधी तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ उपचार सुरू करा
Ramdas Kadam : ‘बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू होऊन दोन दिवस झालेत’ ही माहिती रामदास कदम यांना कुणी दिली? काय दिलं उत्तर?