scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जयंत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
Prof. Jayant Patil has challenged MLA Satej Patil to be ready to discuss with us through a letter
पाणी प्रश्नावर नगरसेवकांना पुढे न करता सतेज पाटलांनी चर्चेला यावे; प्रा. जयंत पाटील यांचे आव्हान

सोमवारी प्रा. जयंत पाटील यांनी काळम्मावाडी नळपाणी योजना कुचकामी ठरल्याने सतेज पाटील यांना प्रश्न उपस्थित केले असताना ते नगरसेवकांना पुढे…

jayant patil ajit pawar
पक्षांतरावरून जयंत पाटील यांचा अजित पवारांना चिमटा

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दादांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्‍याची सुरूवात आमदार पाटील यांचा गड असलेल्या…

NCP leader Jayant Patil took the government to task
बेदाण्याच्या चोरट्या आयातीवर सरकार शांत – जयंत पाटील

आमदार पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले की, हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात मोठी…

Jayant Patil supports the movement in the Ishwarpur renaming case
ईश्वरपूर नामांतर प्रकरणीच्या आंदोलनाला जयंत पाटील यांचा पाठिंबा

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना नव्या नाव बदलात उरूणचा समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कचेरीसमोर…

shetkari kamgar party struggles to survive in Maharashtra politics regional parties crisis
७८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या शेकापसमोर आव्हानांचा डोंगर

शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात…

raj thackeray criticizes govt at shekap event
“छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार सुरू कसे..?” – राज ठाकरे यांचा सरकारला सवाल..

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला.

Jayant Patila's reaction to Anna Dange's entry into BJP
विरोध झाल्यावर माझ्यातील मूळ माणूस जागा – जयंत पाटील; अण्णा डांगे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया

आमदार पाटील यांनी बुधवारी सायंकाळी आयर्विन नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Jayant Patil On Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis : “माझ्या पक्षप्रवेशासाठी कोणी…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर जयंत पाटलांचं वक्तव्य चर्चेत फ्रीमियम स्टोरी

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराच्या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी प्रत्यत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis On Jayant Patil
Devendra Fadnavis : जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या मनामध्ये…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला.

MLA Jayant Patil on rename of Islampur
ईश्वरपूर नामांतरावरून वादाची ठिणगी  प्रीमियम स्टोरी

नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेताना लोकप्रतिनिधी या नात्याने मला विश्‍वासात घेतले नसल्याची नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या