Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Jitendra Awhad Answer to Chhagan Bhujbal
जितेंद्र आव्हाड यांचं छगन भुजबळांना उत्तर, “शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत…”

छगन भुजबळ हे अत्यंत हुशार आहेत, त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय कुणीही दखल घेत नाही…

What did NCP Mla Jitendra Awhad say about Sambhaji Bhide
Jitendra Awhad: “स्वातंत्र्याची टिंगल-टवाळकी…” ; संभाजी भिडेंबद्दल काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. संभाजी भिडे हे आपल्या स्वातंत्र्याची टिंगल-टवाळकी करतात, असा आरोप जितेंद्र आव्हाड…

jitendra awhad latest news
“शिंदे सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”

जितेंद्र आव्हाड यांनी पुरवणी मागण्या आणि सर्वपक्षीय बैठकीवरूनही शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया…

What Jitendra Awhad Said?
Hit and Run: मिहीर शाह याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा सवाल, “रक्ताच्या नमुन्यांत ६० तासांनी पोलीस…”

मिहीर शाह याच्या रक्तात आता काहीही सापडणार नाही, पोलीस काय कारवाई करणार? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

jintendra awhad on tiger claw
“भाजपाला लोकांना फक्त वेड्यात काढायचं आहे”; वाघनखांवरून जितेंद्र आव्हाडांचं राज्य सरकारवर टीकास्र; म्हणाले…

भाजपाने कायम मतांसाठी शिवाजी महाराजांचा वापर केला आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

NCP mla disqualification case -Sharad Pawar
“लवकरच न्याय मिळणार”, पक्षफुटीच्या प्रकरणावरील सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे शरद पवार गटाच्या आशा पल्लवित फ्रीमियम स्टोरी

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे…

Jitendra Awhad
“माझं दुःख ऐकून घ्या, मी कटोरा घेऊन…”, जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मांडली व्यथा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एक आमदार विकासकामांच्या निधीसाठी यांच्या (राज्य सरकार) दरवाजात कटोरा घेऊन उभा राहिलेला असताना त्यांनी मला निधी दिला…

Jitendra Awhad sanjay kute
“महायुतीने लोकसभेला एकेका मतदारसंघात ७०-८० कोटी वाटले”, आव्हाडांचा आरोप; भाजपाच्या उत्तरानंतर सभागृहात खडाजंगी

‘लाडकी बहीण योजने’वरून राज्य सरकारला टोला लगावत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “घरोघरी पैसे पाठवून लोक मतं देत नाहीत.”

jitendra awhad on ladki bahin yojana
“लाडक्या बहिणींकडून १०० रुपये घेता, लाज वाटत नाही का?”; जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर टीका!

जितेंद्र आव्हाड यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Jitendra Awhad has dissuaded Ajit Pawar
Jitendra Awhad on Budget: लाडकी बहीण योजना, जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याच योजनेवरून आता राष्ट्रवादीचे (शरद पवार…

Jitendra Awhad On Ajit Pawar
“हिंमत असेल तर अजित पवारांनी…”; जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

jitendra awhad ajit pawar
“५० कोटी रुपये देऊन जनतेला विकत घ्याल ही अपेक्षा ठेवू नका”, आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडली आहे.

संबंधित बातम्या