Page 44 of कराड News

कराडनजीकच्या विजयनगर येथील चंदनचोरीप्रकरणी चार संशयितांना शुक्रवारी सायंकाळी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. चौघेही संशयित मध्यप्रदेशातील आहेत.

कमालीच्या उष्म्याने जनजीवन हैराण असताना काल बुधवारी कराड व पाटण तालुक्यातील ठिकठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात गोसावीवाडी (ता. कराड)…
कराड ग्रामीण पोलिसांनी काल तब्बल २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बळीराम कांबळे नामक बनावट नोटांच्या प्रकरणात बहुचर्चित असलेल्या एकाच…

पदवीधर विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघाचा आमदार म्हणून १९ जुलै २००८ रोजी पदग्रहण केल्यापासून सभागृहात शंभरटक्के उपस्थिती असणारा मी पदवीधरांचा प्रतिनिधी आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व कराड नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या माजी सभापती सभापती मंदाकिनी श्रीपाद देशपांडे (वय ९३) यांचे निधन…

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे सह्याद्री साखर कारखान्यातर्फे आयोजित ‘गर्जा हा महाराष्ट्र’ या कार्यक्रमाने कराडकर रसिकांची मने जिंकली.

कमालीच्या उष्म्याने कहर केला असताना आज सायंकाळी ढग दाटून येऊन जोरदार पावसाची लक्षणे तयार झाली असतानाच त्याने केवळ शिडकावा करत…

मारूल हवेली गावचे ग्रामदैवत निनाईदेवी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले
कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्राचे प्रमुख अंग असलेल्या कृष्णा रूग्णालयामध्ये महिलेवर सलग ११ तास शस्त्रक्रिया करून ६ सें. मी. व्यासाची गाठ…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान, शहर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी विजयनगर येथे नाकाबंदीत पकडलेली साडेसहा लाखांची रोकड आयकर…
बिबटय़ाच्या तावडीतील शेतक-यास पाळीव कुत्र्यांनी वाचवल्याच्या घटनेचा आज तिसरा दिवसही कराड तालुक्यातील बांदेकरवाडी-सवादे पंचक्रोशी भीतीच्या सावटाखालीच असून, बिबटय़ाची ही दहशत…
भक्ष्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटय़ाने शेळय़ा चरवण्यास गेलेल्या शेतक-यावर झडप घालून त्याचे भक्ष करण्याचा प्रयत्न चालवला असतानाच, पाळीव कुत्र्यांनी बिबटय़ावर जोरदार…