‘व्हीआयपीजी’ ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक गुन्ह्यातील आरोपींच्या कर्जत तालुक्यातील आंबीजळगावातील नातलगांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला आहे.
रस्ता प्रलंबित असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, गरोदर माता, वृद्धांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. सापांच्या वावरामुळे या पाण्यातून प्रवास…
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कर्जत शहरातील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणे आज, सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाने यासाठी…
सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, महाविद्यालय चौक, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांमध्ये पाण्याची…
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ११ बंडखोर नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.