दिल्लीमधील बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, येडियुरप्पा तसेच दिल्लीमधील नेत्यांचा समावेश होता.
‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर, मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्रीपद दिले जावे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे’, असे विधान करून डी.…