scorecardresearch

घनकचरा प्रकल्प शासनाकडे पाठवण्यास महासभेची मंजुरी

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या घनकचरा प्रकल्पास बुधवारच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

बदलापूर पालिकेला आता ‘अ’दर्जाचे वेध

कल्याण-डोंबिवली महापालिकेस ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात बढती मिळाल्यानंतर आता बदलापूर नगरपालिकेला ‘अ’ दर्जाचे वेध लागले आहेत. १४ एप्रिल १९९२ रोजी…

‘क’ वर्ग मिळूनही कारभार ‘ड’ दर्जाचाच 

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावे पालिका हद्दीतून वगळल्यानंतर ‘क’ वर्गातून ‘ड’ वर्गात गेलेली कल्याण-डोंबिवली महापालिका गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासनाने ‘क’…

अनधिकृत बांधकामांची रंगरंगोटीने पाठराखण

विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात भूमाफियांनी कल्याण-डोंबिवलीतील मोक्याच्या जागा, भूखंडांवर चाळी, इमारती, गाळे बांधून जागा हडप करण्याचा उद्योग केला आहे.

लाचखोरीचा आरोप असणारे पुन्हा सेवेत

शासनाने दिलेला अधिकार आणि आढावा समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेतील पाच निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे, अशी माहिती पालिका…

सुनील जोशी पुन्हा केडीएमसीत

कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचना विभागातील निलंबित साहाय्यक संचालक नगररचनाकार सुनील जोशी यांना पालिका प्रशासनाने सोमवारी सेवेत हजर करून घेण्याचे आदेश…

कमी उत्पन्न देणाऱ्या केडीएमटीच्या बस बंद

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने गांधी जयंतीपासून तोटय़ामध्ये धावणाऱ्या मार्गावरील सात बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक आपल्या भागात…

‘केडीएमसी’च्या अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील नवीन कचोरे गोविंदवाडी वसाहतीमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिकेच्या साहय्यक आयुक्तावर केरोसीन ओतून त्याला जिवंत जाळण्याचा…

पाणी योजनेचे १७ कोटी थकीत..!

कल्याण-डोंबिवली पालिकेने २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या कर्जातील रकमेचे हप्ते थकविल्याने मूळ…

कल्याण-डोंबिवली महापालिकेला आयएएस आयुक्त मिळणार

कल्याण-डोंबिवली महापालिकेला शासनाने ‘क’ वर्ग महापालिकेचा दर्जा दिल्याने या महापालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रामनाथ सोनावणे यांच्या वेतन ‘वसुली’ने पुन्हा गहजब

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आयुक्तपदी नसतानाही रामनाथ सोनावणे यांच्या पगाराचा भार महापालिकेच्या तिजोरीतून भागविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. सोनवणे यांची २…

काडीमोड घेतलेली गावे पुन्हा कल्याण-डोंबिवलीत?

तब्बल तीन दशकांनंतर ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात बढती मिळालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेशी एक तपापूर्वी काडीमोड घेऊन वेगळे झालेल्या २७ गावांची सद्य:स्थिती…

संबंधित बातम्या