कोलकाता नाइट रायडर्स News

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. हा संघ पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराचे प्रातिनिधित्व करतो. तेथील ईडन गार्डन्स हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता (जूही चावलाचा पती) यांच्या या संघाची मालकी आहे. सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये सौरव गांगुली यांनी केकेआरचे नेतृत्त्व केले. २००८ ते २०१० या दोन वर्षांच्या कालावधीत संघाने समाधानकारक कामगिरी केली. पुढे २०११ मध्ये संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे देण्यात आले. तेव्हा हा संघ प्लेऑफ्सपर्यंत पोहोचला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये केकेआरच्या संघाने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


२०१२ नंतर २०१४ मध्ये या संघाने आयपीएलचे विजेतेपद राखले. २०१४ पासून ते आत्तापर्यंत या संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. २०२२ च्या हंगामामध्ये श्रेयस अय्यर हा केकेआरचा (KKR) कर्णधार होता. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही याबाबत चाहते साशंक आहेत. असे झाल्यास संघाची धुरा कोणाकडे देण्यात येईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.


Read More
Kuldeep Yadav Slap Rinku Singh Twice After Delhi Capitals Defeat Against KKR Video Goes Viral IPL 2025
DC vs KKR: कुलदीपने रिंकू सिंगच्या कानाखाली मारली, कुलदीपचं बोलणं ऐकून चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; मैदानावरील VIDEO व्हायरल

Kuldeep Yadav slaps Rinku Singh: केकेआर वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात कुलदीप यादवने रिंकू सिंगला कानशिलात लगावल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Venkatesh Iyer trolled after KKR’s IPL 2025 batting failure
Venkatesh Iyer: “हा २३.७५ कोटींच्या स्कॅमपेक्षा कमी नाही”, सततच्या अपयशामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज ट्रोल

Venkatesh Iyer: कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने…

kolkata knight riders
KKR vs DC Highlights: केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम! दिल्लीला धूळ चारत मिळवला दमदार विजय

KKR vs DC Highlights: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने दमदार विजय मिळवला आहे.

dushmanta chameera catch video
KKR vs DC: दिल्लीत अवतरला ‘सुपरमॅन’; दुश्मंता चमीराने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल, पाहा Video

Dushmantha Chameera Catch Video: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमीराने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत…

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Match Score Updates in Marathi
DC vs KKR Highlights: करो या मरो सामन्यात केकेआरचा दिल्लीवर विजय, घरच्या मैदानावर कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव

IPL 2025 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Highlights: केकेआरने करो या मरो सामन्यात दिल्लीचा पराभव करत आपल्या प्लेऑफच्या आशा…

Live streaming Delhi Capitals vs Kolkata Knight Riders IPL 2025
फलंदाजीत सुधारणा अपेक्षित!दिल्ली कॅपिटल्स- कोलकाता नाइट रायडर्स आज एकमेकांसमोर

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असणार आहे.

mumbai indians
MI vs LSG: मुंबई इंडियन्सने इतिहास घडवला! गेल्या १८ वर्षांत असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ

Mumbai Indians Completed 150 Wins In IPL: मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला न जमलेला रेकॉर्ड…

ricky ponting
Ricky Ponting: “टॉप २ मध्ये येऊनही पंजाब जिंकणार नाही, तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या..”, माजी क्रिकेटपटूचा रिकी पाँटींगवर मोठा आरोप

Manoj Tiwary On Ricky Ponting: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींगवर मोठा आरोप केला आहे.

IPL 2025 Points Table Update After PBKS vs KKR Match Called off Due to Rain MI Slips to 5th position
PBKS vs KKR: केकेआर-पंजाबचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने मुंबई इंडियन्सला बसला धक्का, आता गुणतालिकेत…

IPL 2025 Points Table After KKR vs PBKS: पंजाब किंग्स वि. केकेआर सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पण याचा धक्का…

sai sudarshan on rashid khan
KKR vs GT: “कॉमेंट्री बॉक्समध्ये काहीही बोला, पण..”, राशिदला ट्रोल करणाऱ्यांना साई सुदर्शनचं जोरदार प्रत्युत्तर

Sai Sudarshan On Rashid Khan : केकेआरविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी करणारा साई सुदर्शन राशिद खानला बॅक करताना दिसून आला आहे.

ताज्या बातम्या