कोलकाता नाइट रायडर्स News

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. हा संघ पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराचे प्रातिनिधित्व करतो. तेथील ईडन गार्डन्स हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता (जूही चावलाचा पती) यांच्या या संघाची मालकी आहे. सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये सौरव गांगुली यांनी केकेआरचे नेतृत्त्व केले. २००८ ते २०१० या दोन वर्षांच्या कालावधीत संघाने समाधानकारक कामगिरी केली. पुढे २०११ मध्ये संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे देण्यात आले. तेव्हा हा संघ प्लेऑफ्सपर्यंत पोहोचला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये केकेआरच्या संघाने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


२०१२ नंतर २०१४ मध्ये या संघाने आयपीएलचे विजेतेपद राखले. २०१४ पासून ते आत्तापर्यंत या संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. २०२२ च्या हंगामामध्ये श्रेयस अय्यर हा केकेआरचा (KKR) कर्णधार होता. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही याबाबत चाहते साशंक आहेत. असे झाल्यास संघाची धुरा कोणाकडे देण्यात येईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.


Read More
Gautam Gambhir new coach India
गौतम गंभीरची कोच म्हणून घोषणा करण्यास BCCIला का होतोय विलंब? काय आहे नेमकं कारण?

Team India New Coach Update : गौतम गंभीरबद्दल समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, त्याने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक…

Rinku Singh Statement on IPL Salary
IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

Rinku Singh IPL Salary: रिंकू सिंग सध्या टी-२० मध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. यानंतरही त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट…

russell dances with ananya pandey on SRK Lut put gay song
लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

Andre Russell Dances with Ananya Pandey Video viral: केकेआरने आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर खेळाडूंनी जोरदार पार्टी करत त्याचे सेलिब्रेशन केले. यामधील…

Chandrakant Pandit and Abhishek Nayar
कोलकाताच्या यशाच्या पडद्यामागचे नायक!

ट्वेन्टी-२० स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून देत प्रशिक्षक म्हणून आपले श्रेष्ठत्व पंडित यांनी पुन्हा…

KKR 3rd time IPL champions
IPL 2025 : मोठ्या लिलावापूर्वी कोलाकाता संघ कोणत्या चार खेळाडूंना ‘रिटेन’ करु शकतो? जाणून घ्या

IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सने चमकदार कामगिरी केली आणि आयपीएल २०२४ ची ट्रॉफी जिंकली. आता २०२५ मध्ये…

Mitchell Starc Statement on Retirement after KKR Wins Title of IPL 2024
KKR चा संघ चॅम्पियन ठरल्यानंतर दिग्गज खेळाडूचे निवृत्तीचे संकेत, मोठा निर्णय घेत म्हणाला…

KKR: कोलकाताने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले पण या विजयानंतर संघाच्या मोठ्या खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पाहा नेमकं काय…

Sachin Tendulkar congratulates the Kolkata team
KKR vs SRH : सचिन तेंडुलकरने केकेआर संघाच्या विजेतेपदाचे श्रेय कोणाला दिले? म्हणाला, “त्यांच्या…”

Sachin Tendulkar on KKR : केकेआरने २०१२ आणि २१०४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. आता पुन्हा एकदा…

Andre Russell Cried after KKR Win
KKR आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर आंद्रे रसेल झाला भावुक, अश्रू पुसत म्हणाला, “या फ्रँचायझीने माझ्यासाठी… “

Andre Russell Cried After KKR Win: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर…

Gautam Gambhir reaction to KKR title
“…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

KKR 3rd Time IPL Champion : केकेआरने आयपीएल २०२४ च्या फायनल सामन्यात एसआरएच संघाच्या ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठला दोन विकेट्स…

Rinku Singh hilariously fails at vlogging after IPL final win SRH said hello guys Dream is complete
“हॅलो मित्रांनो, ट्रॉफी जिंकलो’, KKR च्या विजयानंतर रिंकू सिंग बनला व्लॉगर; VIDEO पाहून युजर म्हणाला, “याला चहलने बिघडवले..”

Rinku Singh turns vlogger after KKR beat SRH in IPL 2024 : रिंकूचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Nitish Rana Romantic with wife Saachi Marwah photo viral after KKR Win
IPL 2024 Final: KKR चा झेंडा खांद्यावर अन् पत्नीची गळाभेट, रोमँटिक झाले नितीश राणा-सांची मारवाह, फोटो व्हायरल

Nitish Rana Romantic with wife Saachi Marwah:आयपीएल २०२४चा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक मोठमोठे कलाकार तसेच खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. विजयानंतर…

ताज्या बातम्या