रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेला योग्य दिशा दिली आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी दरम्याने ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.