‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) कायद्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळामध्ये केलेल्या निवेदनासंदर्भात त्वरित अध्यादेश काढावा या मागण्यांसाठी…
राज्य शासनाला जागे करण्यासाठी दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एलबीटीच्या विरोधात व्यापारी संघटनेच्या वतीने २२ एप्रिलपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्य़ात १५ एप्रिलपासून भुसारमालाची खरेदी बंद केल्यामुळे…
व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे एलबीटीच्या नोंदणीबाबत प्रशासन हतबल झाले असून प्रशासनाकडे नोंदणीची कुठलीही योजना नाही. एलबीटीमुळे शहरात विकासाचा खोळंबा होणार असल्याने नागपूर…