Investigation of sick leave: कर्मचाऱ्यांनी आजारपणासाठी घेतलेल्या सुट्ट्यांची चौकशी करण्यासाठी जर्मनीमध्ये खासगी कंपन्यांकडून गुप्तहेरांची नेमणूक करण्यात येत आहे.
काम वाढल्यामुळे एका कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या महिन्याभराच्या सुट्ट्याच रद्द केल्या. ही नोटीस व्हायरल झाली असून त्यावर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत!