गळक्या शाळा, ना खडू, ना फळा, ना शिक्षक; विद्यार्थी सरकारी शाळांत कशाला येतील ? मंत्री दादा भुसे यांनी सरकारी शाळांची दुरवस्था आणि पटसंख्या कमी होत असल्याची स्थिती मान्य केली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 23:12 IST
आरोग्य तपासणी योजनेआडून ठाण्यातील रुग्णालयावर गुरू‘कृपा’, परिवहन विभागाच्या आदेशाची चौकशी करणार राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ चाचण्यांची धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू केली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 01:51 IST
विधान परिषदेत येऊन चूक केली, निधी मिळत नसल्याने परिणय फुके यांचा घरचा आहेर मी या सभागृहात येऊन चूक केली, विधानसभा लढवायला हवी होती अशी खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 01:45 IST
राज्यात दहा वर्षांत ४६ हजार सायबर गुन्हयांची नोंद, ११ हजार ३३ कोटी रुपयांची फसवणूक राज्यात आर्थिक गुन्हेगाराची प्रमाण वाढत असून मागील दहा वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे एक कोटी पाच लाख गुंतवणुकदारांची आर्थिक लूट झाली… By विकास महाडिकJuly 3, 2025 01:20 IST
विधान परिषदेत लिंबू, मिर्ची रायगड मध्ये काळी जादू केली जात असल्याचे समाजमाध्यमावर काही चित्रफिती प्रसारीत झालेल्या आहेत. By विकास महाडिकJuly 3, 2025 01:13 IST
सभापतींचा निर्णय अंतीम असेल; राम शिंदे यांची सदस्यांना तंबी विधान परिषद सदस्य लक्षवेधी, प्रश्न, औचित्याचा मुद्दा मांडताना एका प्रश्नात अनेक विभागांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 21:12 IST
वादग्रस्त अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद विधान भवनात आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांच्या रोख रकमेमुळे विधिमंडळाची अंदाज समिती वादात सापडली होती. By लोकसत्ता टीमJune 21, 2025 06:22 IST
बाळासाहेब थोरात यांचे भाचे फडणवीसांच्या प्रेमात; राहुल गांधींवर टीका आता त्यांनी चक्क काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर टीका करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाल काय असेल… By लोकसत्ता टीमMay 29, 2025 19:25 IST
देवाभाऊंना लाडका भाऊ म्हणण्यासारखी स्थिती नाही; प्रिया फुकेंच्या पत्राकडे दुर्लक्ष – सुषमा अंधारेंची टीका सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातील पिडीत महिलेला या राज्यात न्याय मिळत नाहीतर इतर महिलांना काय मिळणार, केवळ लाडकी बहिणीची जाहिरात करून काय उपयोग,… By लोकसत्ता टीमMay 28, 2025 17:16 IST
रामराजेंना पक्षातून डावलण्याचा हेतू नाही – सुनील तटकरे सातारा येथील पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सचिन पाटील, बाळासाहेब सोळसकर, सरचिटणीस निवास… By लोकसत्ता टीमMay 23, 2025 01:30 IST
विधिमंडळात सर्वाधिक प्रश्न भ्रष्टाचार, गैरव्यवहारांवर सर्वपक्षीय आमदारांच्या या तारांकित प्रश्नांमध्ये शासकीय योजनेतील गैरव्यवहार संदर्भात सर्वाधिक प्रश्न आहेत. By अशोक अडसूळApril 8, 2025 10:09 IST
Ambadas Danve : अंबादास दानवेंचा ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’, “मुंबई पोलीस बेटिंगला सहकार्य करत आहेत, अनेक अधिकारी…” विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या विविध खात्यांमधील प्रकरणात काय काय घडतं आहे याचा पाढाच वाचला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2025 18:40 IST
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!
“अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहोत, ज्यांना…”, दिग्गज आयटी कंपनीच्या सीईओंचं मोठं विधान; ११ हजार कर्मचार्यांची केली कपात
दिवाळीपूर्वी शुक्र-शनी ‘या’ ३ राशींना करणार मालामाल; अमाप पैशासोबत घरात नांदेल सुख समृद्धी, दारात येईल लक्ष्मी
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
८ जेटविमाने, ३ राजवाडे आणि आता टिकटॉकमध्येही भागीदारी; अबू धाबीच्या राजघराण्यातील अब्जावधींचं जीवन तुम्ही कल्पना करू शकता का?
जणू काही डिस्कव्हरी चॅनलचं कव्हरेजचं! हत्तींच्या कळपाचा PHOTO पाहून वनाधिकारी झाले खूश; पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
Netanyahu On Qatar: इस्रायलने कतारची मागितली माफी; ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतान्याहूंचा निर्णय, व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या घडामोडी, काय घडलं?