Page 45 of बिबट्या News

गोंदिया जिल्ह्यातील त्या मादी बिबटय़ाच्या शिकारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या बिबटय़ाच्या शोधासाठी परिसरात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सतत नर बिबटय़ाची…

पाण्यासाठी कोसो दूर वणवण भटकंती ही माणसाच्याच नशिबी नाही तर वन्यप्राण्यांच्या नशिबीसुद्धा हाच सोस आहे.
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे व खामुंडी गावांमध्ये नागरिकांसमोर येऊन थेट घरातूनच मुलांना बिबटय़ाने उचलून नेल्याचे वर्तन अनैसर्गिक असल्याचे वन्यजीवतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बिबटय़ा लोकवस्तीजवळ फिरकल्यावर केवळ पिंजरे लावून थांबण्यापेक्षा मानव आणि बिबटय़ांमधील संघर्ष कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी …
वनविकास महामंडळाच्या जंगलात जुनोना-गिलबिली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने अवघ्या सव्वा वर्षांच्या वाघिणीच्या बछडय़ाचा मृत्यू झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.
बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.
ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या वेशीवर असणाऱ्या माळशेज आणि नाणेघाट या दोन प्राचीन मार्गालगत अजूनही घनदाट जंगल आहे.
शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा अमलात आणल्यामुळे बीफ मटण उपलब्ध होणे अशक्य असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंह, बिबटे…
कठडे नसलेल्या विहिरीत वन्यप्राणी पडून मृत्यू पावल्याच्या अनेक घटना आजपर्यंत ऐकिवात आहेत, पण कठडे असूनही विहिरीत पडून बिबटय़ाचा
वेकोलीच्या सिनाळा भूमिगत कोळसा खाणीतील खोल खड्डय़ात पडून पूर्ण वाढ झालेल्या एका बिबटय़ाचा मृत्यू झाला.
नगर-पुणे राज्यमार्गावर वाडेगव्हाण शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे तीन वर्षे वयाचा बिबटय़ा जागीच ठार झाला.
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा खोदारे (वय ४७ रा.) व वनमजूर मंगेश चांगू वाजंत्री…