कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने दर्शन देत धडकी भरवणाऱ्या मादी बिबट्याला अखेर वनखात्याच्या चमूने जेरबंद केले.
सौर कुंपण असतानाही बाहेरच्या बिबट्याने आत शिरुन प्राणीसंग्रहालयातील काळविटाची शिकार केली. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे.