वन विभागाने पकडलेलय़ा व पुन्हा जंगलात सोडण्याजोग्या स्थितीत असलेल्या बिबटय़ांना तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यासाठी जुन्नर येथे नवीन केंद्राचा प्रस्ताव आहे.
मुंबईजवळच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील बिबळ्यांनाही जणू या महानगरीची बाधा झाली आहे. महानगरीप्रमाणे येथील बिबळ्यांची संख्या २१वरून ३५वर गेली आहे.