scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

lifestyle
डॉ. कमल रणदिवे या कोण होत्या? आज गुगलने त्यांचे डूडल का बनवले आहे, जाणून घ्या

डॉ कमल रणदिवे या स्तनाचा कर्करोग आणि आनुवंशिकता यांच्यातील दुवा मांडणार्‍या त्या पहिल्या महिल्या होत्या.

lifestyle
RBI Rule: फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास कारवाई होऊ शकते, जाणून घ्या ‘हे’ नियम

तुमच्याकडे ५ रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील ५० टक्के रक्कम सुरक्षित असेल, तर तुम्हाला त्या बदल्यात ५ रुपये मिळतील.

lifestyle
तुम्हाला आय लायनर लावताना काही अडचण येतेय? तर ‘या’ टिप्स फॉलो करा!

तुम्ही पेन्सिल लाइनर वापरा. लिक्विड लाइनरच्या तुलनेत हे लागू करणे खूप सोपे आहे आणि ते पसरण्याची भीती नाही.

lifestyle
९ तारखेपासून गुगल अकाउंटवर लॉग इन करण्याचा मार्ग बदलणार, काय आहे जाणून घ्या!

टू स्टेप व्हेरिफिकेशन लागू केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन पायऱ्या (टू-स्टेप) पार कराव्या लागतील.

lifestyle
गंभीर स्थरावर पोहचलेल्या या प्रदूषित हवेपासून मुलांचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या

वायुप्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर मुलांनी N95 मास्क घालण्याची खात्री करा. त्याशिवाय त्यांना घराबाहेर पडू देऊ नका.

Bhaubeej 2021
Diwali 2021: जाणून घ्या, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त, महत्व आणि पौराणिक कथा

यावेळी ६ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे. शुभ मुहूर्तावर बहिणी भावाला टिळक लावतात. त्यानंतर भावाची आरती केली जाते.

lifestyle
‘या’ ४ अक्षरांनी नाव सुरू होणाऱ्या मुली असतात भाग्यशाली, त्यांच्यावर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे पहिले अक्षर D आहे. त्यांना खूप भाग्यवान मानले जाते.

lifestyle
भाऊबीजनिमित्त ‘या’ विविध प्रकारच्या मेहंदी डिझाईनने तुमचे हात बनवा सुंदर!

लग्नाव्यतिरिक्त, दिवाळी, तीज, करवा चौथ यासारख्या इतर अनेक प्रसंगी भारतीय मेहंदी देखील काढली जाऊ शकते.

संबंधित बातम्या