Page 430 of लाइफस्टाइल News

बहुतांश लोकं दही आणि ताक हे एकच गोष्ट समजण्याची चूक करतात.

ताकात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात.

धार्मिक मान्यतेनुसार घरात नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी आणि महानवमीला हवन केल्याने शुभता वाढते.

उपवासाचे डोसे बनवण्यासाठी आपण प्रामुख्याने उपवासात खाल्ली जाणारी भगर आणि साबुदाणा वापरू शकता.

महागौरी पूजेच्या दिवशी म्हणजे अष्टमीला कन्या पूजा करणे.

स्त्रियांच्या चेहऱ्यावर खूप जाड केस असतात (हिर्सुटिझम), जे अनुवांशिक किंवा हार्मोनल कारणामुळें येतात.

ट्रॅव्हल मॅगझिन कॉन्ड्यूटने २०२१ च्या रीडर्स चॉईस अवॉर्ड्सची यादी जाहीर करण्यात आली आहे.

ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चराइझ करते.

तुमच्या न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा.

बीबीसीच्या अहवालानुसार ज्यात १६/८ आणि ५/२ हे दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत.

कन्या पूजेमध्ये फक्त २ वर्ष ते १० वर्षांच्या मुलींना आमंत्रित करा.

शालिनी रजनी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर चायनीज सॉस बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे.