18 Photos PHOTO : हिवाळ्यात बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी कशी घ्यावी? ‘या’ टिप्स फॉलो करा मुलांची त्वचा नाजूक आणि अतिशय पातळ असते. त्यामुळे थंड वातावरणात त्यांची स्किनकेअर करणं थोडं अवघड जातं. अशा वेळी पालकांनी या… By दीपाली जाखलेकरDecember 9, 2023 19:22 IST
कपड्यावरील चहाचे डाग चुटकीसरशी निघून जातील; ‘हे’ पाच घरगुती उपाय करतील तुम्हाला मदत… चहा अंगावर किंवा एखाद्या कपड्यावर सांडल्यास त्याचे चिवट डाग राहू नयेत यासाठीअतिशय सोप्या आणि उपयुक्त अशा घरगुती वस्तूंचा वापर करा.… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 9, 2023 18:51 IST
ओठ फुटून रक्त येणं, झोंबण सगळा त्रास करा दूर; डॉक्टरांच्या ‘या’ उपायांनी थंडीत ओठ ठेवा गुलाबी अन् मुलायम Winter Lip Care : डॉक्टरांनी सांगितलेले खालील उपाय फॉलो करुन तुम्ही हिवाळ्यात ओठ मुलायम आणि गुलाबी ठेवू शकता. By सुषमा राणेUpdated: December 9, 2023 18:02 IST
तुम्हीही रिकाम्या पोटी चहा पिता का? तुमच्या चुकीच्या सवयींचे आरोग्यावर होतात दुष्परिणाम,जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात… रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे काही लोकांचा अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे पोट बिघडू शकते. सकाळी रिकाम्या पोटी, विशेषतः… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2023 16:55 IST
हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? ‘या’ पाच सवयी असू शकतात यामागचे कारण…. थंडीत पाणी कमी पिणे, हालचाल न करणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तुम्हालादेखील या सवयी असतील, तर… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 9, 2023 16:49 IST
Cleaning: वॉश बेसिनवरील गंजल्याचे डाग, पिवळा थर व दुर्गंध झटक्यात करा गायब; जादूसारखं काम करतात ‘हे’ ३ उपाय Cleaning Jugaad Hacks: नळांच्या टोकाशी किंवा बेसिनमध्ये वापरलेल्या धातूंना पाण्यामुळे गंज चढून तेच ओघळ बेसिनवर पिवळ्या- तपकिरी डागांच्या रूपात दिसतात.… December 9, 2023 16:40 IST
किलोभर कांदे-बटाटे एकाच टोपलीत? ही चूक तुम्ही करू नका; लक्षात घ्या कारण…. किलोभर आणलेले कांदे-बटाटे जास्त वेळ तसेच पडून राहिले किंवा एकत्र ठेवले गेले, तर त्यांना वास येतो आणि ते लवकर खराब… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 9, 2023 15:41 IST
२ कापूराच्या गोळ्यांचा ‘हा’ उपाय थंडीत तुमच्या टाचांना देईल आराम; भेगा होतील दूर, टाच राहील मऊ, पाहा Video Cracked Heels Remedies Video: टाचांवर वेळीच उपाय न केल्यास त्यात भेगा पडून मग हळूहळू धूळ- माती अडकू लागते. काही वेळा… December 9, 2023 14:29 IST
वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर धुताना फक्त ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, अगदी नव्यासारखी येईल चमक Washing Clothes in Washing Machine: हा हॅक वापरून तुमचे लोकरी कपडे अगदी नव्यासारखे दिसतील By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2023 11:50 IST
12 Photos Photos: कर्करोग ते हृदयविकार; अनेक गंभीर आजारांवर अळशीच्या बिया लाभदायक अळशीचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 9, 2023 10:22 IST
हिवाळ्यात गाजराचे लोणचे का खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे, नोट करा सोपी रेसिपी सहसा अनेकांना कैरी, लिंबू आणि मिरचीचे खायला आवडते पण तुम्ही जर थोडे हटके पर्याय ट्राय करू इच्छित असाल तर तुम्ही… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कDecember 8, 2023 23:14 IST
8 Photos भारतातील सर्वात सुंदर किनारे… इथून समुद्राच्या लाटांसह नयनरम्य अशा दृश्यांचा आनंद घेऊ शकता. भारत आपल्या सौंदर्य आणि विविधतेसाठी ओळखला जातो. प्राचीन मंदिरांपासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला… December 8, 2023 20:54 IST
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींच्या नशिबी मोठं यश! करिअरमध्ये प्रगती, पगारवाढ अन् घरात वाढेल आनंद; आनंदाची बातमीही मिळेल
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
Bengaluru Woman Suicide: हुंड्यात १५० ग्रॅम सोनं, १५ लाख रोख देऊनही विवाहितेचा छळ; बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या