‘खबरदार, विचार कराल तर..’ या कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिहिलेल्या अग्रलेखातील (१७ फेब्रुवारी) ‘भांडारकर संस्थेवरील हल्ल्या’चा उल्लेख अप्रस्तुत वाटला.
महाराष्ट्र सरकारने विकास योजनांत आर्थिक स्थितीमुळे ४० टक्के कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची बातमी (लोकसत्ता, १२ जाने.) वाचल्यावर माजी मुख्यमंत्री विलासराव…