आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी पासला बंदी, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय अनेकदा मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, राजकीय कार्यकर्ते हे थेट प्रवेश देण्याची मागणी, विनंती करतात. प्रसंगी दबाव टाकतात. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 06:40 IST
खुडूसला माउलींचे गोल तर तुकोबारायांचे माळीनगरमध्ये उभे रिंगण; वारकऱ्यांना आता सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.… By मंदार लोहोकरेJuly 3, 2025 03:58 IST
एकनाथ शिंदे आज पंढरीतील सुविधांची पाहणी करणार पंढरपुरात एकत्र जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या गुरुवारी पंढरीत येत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 21:21 IST
प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने जिंकली रसिकांची मने मुंबईत नुकताच ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभाहगृहात पार पडला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 22:09 IST
आषाढीनिमित्त पंढरपुरात जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या ठाणे विभागाकडून ४ जुलै आणि ५ जुलै या दोन दिवशी एकूण १६ गाड्या पंढरपुरसाठी रवाना होणार By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 16:39 IST
Ashadhi Wari Pandharpur : पंढरीच्या वारीचा इतिहास नेमका काय? वारकरी शब्द कसा तयार झाला? जाणून घ्या रंजक माहिती Pandharpur Ashadhi Wari History : पंढरपूरच्या वारीचा नेमका इतिहास काय? विठ्ठल कोण? वारकरी शब्द कसा तयार झाला समजून घ्या सगळा… By समीर जावळेUpdated: July 1, 2025 14:25 IST
शेगावचा राणा सोलापुरी विसावला शेगावचा राणा सोलापुरात दोन दिवसांसाठी विसावण्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 22:30 IST
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश प्रशासनाची जय्यत तयारी, वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ By लोकसत्ता टीमJune 29, 2025 19:56 IST
आषाढीनिमित्त पंढरीत विठुरायाचे २४ तास दर्शन व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन बंद; देवाचे नित्योपचार स्थगित By लोकसत्ता टीमJune 27, 2025 22:33 IST
ठाकरे बंधू एकत्र येत महाराष्ट्र चालवणार : चंद्रकांत खैरे दोन्ही भाऊ एकत्र येवू नये म्हणून कुटील कारस्थाने रचले जात आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 22:20 IST
आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी चार विशेष रेल्वे गाड्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 21:59 IST
आषाढी एकादशीनिमित्त आणखी तीन विशेष रेल्वे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन By लोकसत्ता टीमJune 27, 2025 07:13 IST
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”
9 प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
9 श्रुती मराठेच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा: ‘ऑक्टोबर तू चांगला होतास’ म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली फोटोंची खंत!
“हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्यामुळं…”, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांनी केला मोठा आरोप