scorecardresearch

Woman kidnapped by relatives for inter-caste marriage in khed
आंतरजातीय विवाह केल्याने नातेवाईकांकडून महिलेचे अपहरण; पोलिसांकडून महिलेची सुटका; भावासह १५ जणांवर गुन्हा

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा ५ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरजातीय विवाह झाला. विवाहाला महिलेच्या कुटुंबाचा विरोध होता.

हिमाचल प्रदेशमधील एका तरुणीनं एकाच मंडपात दोन तरुणांबरोबर लग्नगाठ बांधली
Woman Married to Two Brothers : तरुणीने केलं दोन भावांशी लग्न; बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे का?

Polyandry Legal Status in India : बहुपतीत्व म्हणजे नेमकं काय? त्याला भारतात कायदेशीर मान्यता आहे का? हिमाचल प्रदेशमध्ये तरुणीनं दोन…

First interfaith intercaste matchmaking center starts in Satara
मुस्लीम पुरुषाचा हिंदू महिलेशी निकाह, दोघांना विभक्त करण्याचा पंचायतीचा निकाल

एका अंतरधर्मीय विवाहामुळे चरखी दादरी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. (Representational Image by Indian Express)

Muslim lovers seek refuge in the Chief Minister's nagpur
आमचा निकाह झाला, आता सुखाने जगू द्या; मुस्लिम प्रेमियुगुल मुख्यमंत्र्यांच्या ‘गृह’ जिल्ह्यात आश्रयाला

प्रेमाला असलेला विरोध आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेले हे प्रेमियुगुल आहे, राहील शेख आणि रबा महेरोश.

bombay high court nagpur bench observes rise in false cases in marriage disputes
उच्च न्यायालय थेट म्हणाले, ‘संबंध सुधारण्यासाठी वैवाहिक कायदे, मात्र गैरवापरच अधिक…’

‘कलम २१’ ने पती-पत्नी या दोघांनाही आनंदाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे, असेही न्यायालयाने निर्णयात सांगितले.

discussion before marriage
लग्न करताय… मग जोडीदाराशी या गोष्टींवर चर्चा कराच!

लग्न टिकवायचं असेल आणि वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी करायचं असेल तर आपल्या पार्टनरला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

pune Law and order crime cases news online matrimony fraud dating app financial scam
शहरबात, कायदा-सुव्यवस्थेची : मोहजालापासून सावधान!

बिबवेवाडी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

pimpri Woman cheated on matrimonial website marriage scam
विवाहविषयक संकेतस्थळावरून महिलेची फसवणूक, दिल्ली-हरियाणा सीमेवर तिघांना अटक

विवाहविषयक संकेतस्थळावरून महिलेशी ओळख करून तीन कोटी १६ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली-हरियाणा…

maratha community marriages dowry
विवाहसंस्थेबाबत मराठा समाजाने बदलण्याची गरज आहे… प्रीमियम स्टोरी

लग्नात जेवायला सगळे येतात, पण नंतर काही बेबनाव झाला तर मध्यस्थीला, प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायला कोणीही येत नाही…

vaishnavi hagawane suicide article
मुलीची ‘वैष्णवी हगवणे’ होत असेल तर इभ्रतीचं काय लोणचं घालायचं? प्रीमियम स्टोरी

अशा हजारो वैष्णवींना वाचवण्याची एक समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे… तो बदल आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो…

संबंधित बातम्या