scorecardresearch

Mahalakshmi temple Kolhapur latest news in marathi
महालक्ष्मी मंदिरात ‘एआय’ आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली; भाविकांना सुलभतेने दर्शन – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी मंदिरात प्रथमच एआय आधारित गर्दी नियंत्रण आणि पाळत प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे.

mahalaxmi jotiba temple development review madhuri misal
महालक्ष्मी, जोतिबा मंदिराचा मूळ ढाचा जपावा – माधुरी मिसाळ

मंदिराच्या विकास आराखड्यात पारंपरिक व्यावसायिकांना स्थान द्यावे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे आदेश माधुरी मिसाळ यांनी दिले.

CCTV with the help of ai to monitor mahalakshmi temple Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रोत्सवात ‘सीसीटीव्ही’, ‘एआय’चा वापर; आधुनिक तंत्रज्ञानाचा बंदोबस्तासाठी वापर

कोल्हापूरात या वर्षीच्या नवरात्रोत्सवात भाविक गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी करण्याचे नियोजन करण्यात येत…

Mahalaxmi Temple development plan news
महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यास १४३ कोटीस प्रशासकीय मान्यता ; राजेश क्षीरसागर, कोल्हापुरात जल्लोष

महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडयातील” रुपये १४३.९० कोटी किंमतीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

kolhapur mahalaxmi temple crowded
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी रविवारी लाखावर गर्दी; कोल्हापूर पर्यटकांनी बहरले

गेल्या पंधरवड्यापासून कोल्हापुरात भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. त्याआधी राज्यभरात जोरदार पाऊस पडत होता.

Kolhapur Mahalaxmi temple idol
कोल्हापुरात महालक्ष्मी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार, मंगळवारी; पर्यायी दर्शन व्यवस्था

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया उद्या सोमवार व मंगळवारी होणार आहे.

Kolhapur devasthan committee promises action against fake temple apps objectionable content on website
संकेतस्थळावरील वादग्रस्त मजकूर हटवला : जिल्हाधिकारी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळावरून करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी संदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला आहे.

Mahalakshmi idol conservation successfully done by mitti foundation in satana nashik
सटाण्यातील ऐतिहासीक मंदिरातील मूर्तीचे शास्त्रशुध्द संवर्धन – मिट्टी फाउंडेशनचा पुढाकार

ही मूर्ती इ.स. १५९० मध्ये बागलाणातील मुल्हेर गडावरील बागूलराजे नारायण शहा राठोड यांनी झंझ राजा यांच्याकडून आणून प्रतिष्ठापना केली होती.

india alliance against shaktipith highway opposition Kolhapur protest Raju Shetti statement
शक्तिपीठ रद्दसाठी कोल्हापुरात कृती समितीचे महालक्ष्मीला साकडे

या वेळी इंडिया आघाडी, त्याचबरोबर शक्तिपीठविरोधी कृती समितीने महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप केला.

Kolhapur devasthan committee promises action against fake temple apps objectionable content on website
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात वस्त्रसंहिता लागू

महालक्ष्मी व जोतिबा या दोन्ही मंदिरांतील धार्मिक वातावरण, पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समितीच्या पत्रकात म्हटले…

संबंधित बातम्या