हनी ट्रॅप प्रकरणात जळगावचेही नाव; जामनेरमधील संशयिताच्या घरात काय सापडले? पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 16:49 IST
Video : आंतरराज्य चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले अन् नंतर परत आणून देत महिलेची मागितली माफी – नेमकं घडलं काय?; गुजरात व नागपूर येथून आरोपींना… पोलिसांनी चोरट्यांना घेऊन जात संबंधित महिलेला ते मंगळसूत्र परत करून माफी मागायला लावली. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 12:15 IST
जनसुरक्षा कायद्याद्वारे व्यक्तीला अटक नाही, संघटनेवर बंदी घातल्यावरच पुढील कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 19:58 IST
विधिमंडळातून विचार व चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांचा चुकीचा संदेश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंत आपल्याला गंभीर चिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी विधानसभेत केले. By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 19:43 IST
गुटखा वाहतूक, विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार; राज्यातील सर्वात कठोर कायद्यांतर्गत होणार कारवाई ग्रामीण भागातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण गुटखा सेवन करणारे असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारने अत्यंत गंभीरपणे या… By लोकसत्ता टीमJuly 17, 2025 22:48 IST
पंढरपूरच्या वारीत २८ लाखांच्या गर्दीचे उत्तम नियोजन परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण वारी सुकर करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने अथक मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पेलले. By लोकसत्ता टीमJuly 17, 2025 20:16 IST
बुधवार पेठेत संगणक अभियंत्याचा पाठलाग करून धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; दोघे अटकेत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. याबाबत एका संगणक अभियंता तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या… By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2025 12:34 IST
देवा भाऊ कोण सुरक्षित हे तरी सांगा; पोलीस, मर्चंट नेव्ही अभियंता, बांधकाम व्यावसायिकांवर हल्ले उच्च शिक्षित अभियंतेच काय तर गृह खात्यातले कर्मचारीही आता मुख्यमंत्र्यांच्या शहरात सुरक्षित राहिलेले नाहीत. By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2025 11:24 IST
बनावट नोटांचे छपाई खाने रडारवर – पुणे, भिवंडीतील टोळ्यांवर पोलीसांची धाड पाच वर्षात २३७ गुन्हे दाखल, ५६६ जण अटकेत By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 23:00 IST
“नक्षल चळवळ संपणार नाही,” केंद्रीय समितीचा दावा; वर्षभरात ३५७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची कबुली नक्षलवाद्यांनी २२ पानांचे एक पत्रक जारी केले असून मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 20:00 IST
स्वातंत्र्यानंतर मरकणार येथे पहिल्यांदाच पोहोचली बस, गडचिरोली पोलीस दलाचे प्रयत्न गडचिरोली पोलीस दल व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या प्रयत्नांनी मरकणार ते अहेरी बस सेवेला प्रथमच सुरुवात By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 19:47 IST
वाडा पोलिसांचे ‘गोल्डन अवर’ यश; सायबर फसवणुकीतील रक्कम अवघ्या १० तासांत परत मिळवले वाडा येथील एका नागरिकाची भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय योना ॲपद्वारे ५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 17:59 IST
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
Baba Vanga Predictions: २०२५ संपायच्या आधीच ‘या’ ४ राशींना मिळेल प्रचंड संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
दिवाळीनंतर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! सूर्य-चंद्राची युती घरी आणेल भरपूर पैसा; आर्थिक अडचणी संपून अखेर सुखात होईल वाढ
पैशांचा होईल पाऊस! शनि-बुधचा षडाष्टक योग या ३ राशींना गरिबीतून काढेल बाहेर; झटक्यात पूर्ण होतील अडकलेली सर्व काम
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
‘रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवणं धक्कादायक’, हरभजन सिंगनं व्यक्त केली निराशा; म्हणाला, “शुबमन गिल अजून…”
रामदास कदम यांनी सांगितला नारायण राणेंनी पक्ष सोडल्यानंतरचा प्रसंग; म्हणाले, “उद्धव ठाकरे मला गाडीत पुढच्या सीटवर बसवायचे…”
Ramdas Kadam : ‘बाळासाहेबांचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का? सीबीआय चौकशी करा’, कदमांचं वक्तव्य; म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…”