scorecardresearch

महाराष्ट्र पॉलिटिक्स

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य लोकसत्ता टीम)
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ठाकरे सरकार? राजकीय वर्तुळात का होतेय चर्चा? फ्रीमियम स्टोरी

MNS-Shivsena Alliance : मुंबईतील सेना भवन परिसरात मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव गट) वतीने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर राज्यात पुन्हा ठाकरे सरकार…

Dada Bhuse
Maharashtra Breaking News Updates : “मराठी भाषेला कमी लेखणे…”, प्राथमिक शाळेपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीबाबत शिक्षणमंत्री भुसेंचं वक्तव्य

Mumbai Monsoon News Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

‘ठाकरे’ आघाडीसाठी उद्धव सरसावले, पण राज यांचं मौन का?

Uddhav Raj alliance: सध्या महाराष्ट्रात शिवसेना(उबाठा), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे असे तीन गट झाले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या…

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय सामना रंगला आहे. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बारामतीचे सत्ताकेंद्र कोण राखणार? शरद पवार विरुद्ध अजित पवार लढतीत कुणाचे पारडे जड?

Baramati Election News : १९८४ नंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारण नेमकं कशाभोवती फिरतंय? हिंदीवरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक का झाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : राज्यात हिंदी सक्तीचा वाद पुन्हा का उफाळून आलाय? नव्या शासन निर्णयात नेमकं काय?

Hindi Languages in Education : महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा वाद पुन्हा का उफाळून आला? राज्य सरकारने खरंच हिंदीची सक्ती केली आहे…

ठाकरे गट की भाजपा, मनसेबरोबर युती केली तर कुणाला मिळणार बळ? आकडेवारी काय सांगते? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
ठाकरे गट की भाजपा, मनसेबरोबरची युती कुणासाठी फायदेशीर? आकडेवारी काय सांगते?

Raj Thackeray MNS Alliance : उद्धव ठाकरे की भाजपा, राज ठाकरे यांच्या मनसेबरोबरची युती कुणाला ठरणार फायदेशीर? महापालिका निवडणुकांची आकडेवारी…

Shiv Sena MP Sanjay Raut made a strong statement about the Prime Minister Narendra Modi regarding the Pahalgam incident
Maharashtra News Highlights: “ट्रम्प यांनी जाहीर करावं, मी मध्यस्थीबाबत १७ वेळा केलेली वक्तव्ये मागे घेतो, तरच…”, राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

Maharashtra Monsoon Highlights: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ajit pawar dhirubhai ambani statement
Video: “काय बोलायचं काय नाही बोलायचं हे मला कळतं”, अजित पवार संतापले; अंबानींबद्दलच्या ‘त्या’ विधानावर दिलं स्पष्टीकरण!

Ajit Pawar on Ambani Statement: अजित पवारांनी धीरूभाई अंबानींबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

राज-उद्धव एकत्र? राज्यातल्या नेत्यांचे अंदाज काय?

Raj and Uddhav Thackrey alliance: मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची…

जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा, नवीन चेहऱ्यांना संधी… शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

Jayant Patil wants to resign: शरद पवार यांनी बोलताना पाटील यांना त्यांच्या पदावर राहण्याचा आग्रह धरला नाही आणि त्यांच्या नेतृत्वाचे…

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर हे लवकरच भाजपाचे कमळ हाती घेणार, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. (फोटो सौजन्य सोशल मीडिया)
Maharashtra Politics : आधी दाऊदशी कथित संबंधाचे आरोप, आता थेट पक्षात प्रवेश? भाजपाला बडगुजर का हवेहवेसे?

Sudhakar Badgujar News : डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाने शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या टोळीशी कथित…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या